केंद्रीय
मंत्रिमंडळाने बुधवारी आजवरच्या सर्वात मोठय़ा ५.६६ लाख कोटी रुपयांच्या दूरसंचार
ध्वनिलहरी (स्पेक्ट्रम) लिलावाच्या योजनेला मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
घेतला. नवोद्योगांसाठी (स्टार्टअप्स) १० हजार कोटी रुपयांचा निधी, कापड उद्योगाला उभारी देणारे ६००० कोटींचे विशेष अर्थसहाय्य आणि
कर्नाटकातील महामार्ग प्रकल्पासाठी २२७२ कोटी रुपयांना मंजूरी देणाऱ्या
मंत्रिमंडळाच्या अन्य बडय़ा
ब्रिटनने
युरोपीय महासंघात राहावे की बाहेर पडावे अर्थात गुरुवारच्या ‘ब्रेग्झिट’ सार्वमताचे पडसाद म्हणून रुपयाच्या
विनिमय मूल्यात तसेच भांडवली बाजारात पडझडीची शक्यता लक्षात घेता, रिझव्र्ह बँक आणि सेबी या दोन नियामक यंत्रणांकडून कडक दक्षता
बाळगण्यात आली आहे. बाजारात पुरेशी तरलता राहील यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात
आली असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटनमधील सार्वमताचा कौल
फोर्स
मोटर्सच्या चाकण येथील नवीन इंजिन प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या
हस्ते बुधवारी विधिवत उद्घाटन झाले. कंपनीने आखलेल्या ७०० कोटी रुपयांच्या
गुंतवणुकीच्या विस्तार कार्यक्रमापैकी १०० कोटींच्या गुंतवणुकीतून साकारलेला हा
अत्याधुनिक प्रकल्प म्हणजे गत ४५ वर्षे जर्मन वाहन निर्मात्या मर्सिडिझ बेन्झबरोबर
सुरू असलेल्या व्यावसायिक सहकार्याचा पुढचा टप्पा आहे. देशांतर्गत सुटय़ा
भागांच्या
मुठीत
सामावलेले ई-कॉमर्स आणि त्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानामागील आर्थिक पाठबळ याच्या
जोरावर जपानी सॉफ्टबँकही अल्पावधीत मोठी झाली. स्नॅपडील, ओयो
रुम्स, हाऊसिंग डॉट कॉमसारख्या संकेतस्थळांच्या भक्कम
आर्थिक उभारणीत सॉफ्टबँकेचा लक्षावधी डॉलरचा निधी ओघ होता. ई-कॉमर्सचे वारे
जेव्हा आशियाकडे वाहू लागले तेव्हा या बँकेनेही गुगलमधील मोहरा आपल्या ताब्यात
घेतला. त्याचे नाव
लंडन
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या एम.सी.मेरी कोमला आगामी रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत
विशेष प्रवेशिकेद्वारे स्थान द्यावे, अशी विनंती
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) आणि बॉकसग इंडियाच्या अस्थायी समितीने केली आहे.
मेरी कोमला पात्रता स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला होता. ऑलिम्पिकमध्ये पुन्हा
पदक मिळवण्याची क्षमता तिच्याकडे असल्यामुळेच तिच्याकरिता विशेष प्रवेशिका
राजकीय
संन्यासाची घोषणा करणाऱ्या गुरुदास कामत यांनी गुरुवारी आपली नाराजीची तलवार म्यान
केली असून, पक्षाच्या विविध पदांचा दिलेला
राजीनामा मागे घेतला आहे. कामत यांनीच एक निवेदन प्रसिद्ध करून याबद्दल माहिती
दिली.दोन आठवड्यांपूर्वी कामत यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा
देत सक्रीय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले होते. पक्षाचे नेते आणि
समर्थकांना पाठविलेल्या
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी ताश्कंदमध्ये चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची भेट
घेतली. पंतप्रधान मोदी याठिकाणी दोन दिवसीय शांघाय सहकार्य परिषदेसाठी (एससीओ) दाखल
झाले आहेत. मोदी आणि जिनपिंग यांच्या भेटीत भारताच्या एनएसजी सदस्यत्वासंबंधी
चर्चा झाल्याची शक्यता आहे. अण्वस्त्र पुरवठादार गटात सदस्यत्व मिळण्याचा भारत
प्रयत्न करीत असून चीनने त्यामध्ये अडसर निर्माण केला
भारतीय
क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ जंटलमन्स गेममधील सच्चा 'जंटलमन' आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार 'जम्बो' - अर्थात अनिल कुंबळेच्या गळ्यात पडली
आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमवीर फिरकीपटूंपैकी एक आणि आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये मानाचं स्थान मिळवलेला कुंबळे
एका वर्षासाठी टीम इंडियाचा 'महागुरू' असेल,
अशी घोषणा आज बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर
यांनी
लंडन
ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला रिओ ऑलिंपिकला
मुकावं लागणार आहे. क्रीडाविश्वाचा महाकुंभमेळा मानल्या जाणाऱ्या ऑलिंपक स्पर्धेत
तिला वाइल्ड कार्ड एन्ट्री देण्याची विनंती आज आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने
(आयओसी) फेटाळली असून मेरीच्या चाहत्यांना निराश केलं आहे. रिओ ऑलिंपिकच्या
पात्रता स्पर्धेत मेरी कोमला पराभव पत्करावा लागला होता. परंतु,
भारताच्या
एनएसजी प्रवेशासाठी फ्रान्सने बुधवारी पाठिंबा दिला. भारताच्या सदस्यत्वामुळे
आण्विक, रासायनिक, जैविक
अथवा पारंपरिक संवेदनशील उत्पादनाच्या व तंत्रज्ञानाच्या निर्यातीवर नियंत्रण
राहण्यास मदत होईल, असे फ्रान्सने एका निवेदनात म्हटले
आहे. 'भारताचा चार बहुविध निर्यात गटातील (एनएसजी,
एमटीसीआर, द
ऑस्ट्रेलिया ग्रुप आणि द वॅसेनार अॅरेंजमेंट) प्रवेश अण्वस्रप्रसाराविरोधातील
आंतरराष्ट्रीय
अनुसूचित
जातींमधून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना केंद्रातील शिक्षण-नोकरीतील
आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकार लवकरच जात प्रमाणपत्राचा नवीन नमुना जारी
करणार आहे. आठ राज्यांतील पाच कोटी नवबौद्धांना या बदलांचा फायदा होणार असल्याचे
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. गेली २६ वर्षे हा
प्रश्न प्रलंबित होता. नवबौद्धांना आरक्षणाचे लाभ देण्यासाठी १९९०मध्ये
मुंबई
शहर राहणीमानाच्या बाबतीत देशातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. सिअॅटल, फ्रँकफर्ट, कॅनबेरा, बर्लिन,
इस्तंबूल या शहरांपेक्षाही मुंबईचे राहणीमान
महाग आहे, असा निष्कर्ष मर्सर या जागतिक
संस्थेच्या पाहणी अहवालात समोर आला आहे. 'मर्सर'तर्फे जगातील ३७५ शहरांची राहणीमानाच्या खर्चाच्या निकषाच्या आधारावर
पाहणी करण्यात येते. या सर्वेक्षणातील निष्कर्ष जगभरातील कंपन्यांना त्यांच्या
विदेशातील
बायोफार्मा
कंपनी बायोकॉन ने आज कहा कि भारतीय दवा महानियंत्रक (डीसीजीआई) ने कंपनी और इसकी
भागीदार क्वार्क फार्मास्युटिकल्स को आंखों के रोग की एक नई दवा को मानव पर
परीक्षण की मंजूरी दी है। कंपनी ने एक बयान में कहा, 'बायोकॉन
और इसके भागीदार को डीसीजीआई से भारत में 'सिरना'
दवा के मानव पर प्रायोगिक परीक्षण की मंजूरी
मिल गई है।' कंपनी ने कहा कि यह वैश्विक अध्ययन
चरण-2-3 का
No comments:
Post a Comment