Wednesday, 22 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-22-06-2016-www.KICAonline.com-Marathi


अनिल कुंबळे आणि प्रवीण अमरे या दोन्ही माजी क्रिकेटपटूंमध्ये भारताच्या प्रशिक्षकपदासाठी चुरस असल्याचे म्हटले जात आहे. कुंबळेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९५६ बळी आहेत. दुसरीकडे अमरे यांना युवा खेळाडूंची चांगली माहिती आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोणाला प्रशिक्षकपदी नियुक्त करायचे, हे सल्लागार समितीपुढील आव्हान असेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे. कुंबळे आणि

  
नासाच्या केप्लर दुर्बिणीने के २ मोहिमेत एक पूर्ण विकसित बाहय़ग्रह शोधला असून, तो आतापर्यंत सापडलेला सर्वात तरुण बाहय़ग्रह आहे. त्याचे नामकरण के २-३३ बी असे केले असून, तो नेपच्यूनपेक्षा थोडा मोठा आहे. तो ताऱ्याभोवती पाच दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. तो केवळ ५ ते १० दशलक्ष वर्षे जुना असून, आतापर्यंत फार कमी नवजात ग्रह सापडले आहेत. आपली पृथ्वी साडेचार अब्ज वर्षे वयाची आहे त्या तुलनेत

साबरी ब्रदर्स या कव्वाली ग्रुपचे सर्वेसर्वा अमजद साबरी यांची बुधवारी दुपारी कराचीमध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अमजद साबरी यांच्या मोटारीच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या साबरी यांना लगेचच रुग्णालयात हलविण्यात आले. पण तिथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अमजद साबरी आणि त्यांच्या एक सहकारी दोघेही मोटारीतून निघाले

मुख्य कंपनीतील भागीदारी हिस्सा बदलानंतर देशातील आघाडीचा वायदे बाजार मंच असलेल्या एमसीएक्सने नजीकच्या कालावधीत कृषी क्षेत्रातील नव्या चार ते सहा उत्पादनांच्या वायदा व्यवहार उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले आहे. कंपनीचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक परांपजे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी प्रथमच संवाद साधताना या नव्या उत्पादनाबाबत भांडवली बाजार नियामक

मुंबई देशातील खासगी क्षेत्रातील स्टार युनियन दाय-इची लाइफ इन्शुरन्समध्ये ५४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जपानच्या दाय-इची लाइफने तिचा भांडवली हिस्सा अतिरिक्त १८ टक्क्य़ांनी वाढविला आहे. जीवन विमा व्यवसायातील सुद लाइफम्हणून परिचित ही कंपनी नऊ वर्षांपूर्वी दोन सरकारी बँका व

आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये बँक ऑफ महाराष्ट्राने ४,२९५ बचत गटांना एकूण ५७ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून, महिला सक्षमीकरणाच्या कार्यात राज्यामध्ये बँक अग्रस्थानी राहिली असल्याचे केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये देशभरातील १२.८७ लाख बचत गटांना ३०,४२९ कोटी रुपयांचे एकूण अर्थसाहाय्य सर्व बँकांच्या माध्यमातून वितरित करण्यात आले आहे. आधीच्या

जगभर ई-कॉमर्स कंपन्यांसाठी अर्थबळ निर्माण करणाऱ्या जपानच्या बलाढय़ सॉफ्टबँक समूहाच्या अध्यक्षपदावरून भारतीय वंशाचे निकेश अरोरा यांना अखेर मंगळवारी पायउतार व्हावे लागले. सॉफ्टबँकचे संस्थापक मासायोशी सन यांचे वारसदार मानले गेलेले अरोरा यांच्याबद्दल गुंतवणूकदारांमधील नाराजीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखविणारी ठरली. एकेकाळी गुगलमध्ये वरिष्ठ स्थानावर असलेले अरोरा हे दोनच

ब्रिटनने युरोपीय संघात राहावे की त्यातून बाहेर पडावे, यावर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी (२३ जून) ब्रिटनमध्ये सार्वमत घेण्यात येणार असून त्यापूर्वीच्या जनमत चाचण्यांच्या निकालातून चित्र पुरेसे स्पष्ट झालेले नाही. युरोपीय संघात राहण्याच्या बाजूने किंचित बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ब्रिटनची २८ देशांचा सहभाग असलेल्या युरोपियन युनियनमधून संभाव्य एक्झिट म्हणजेच ब्रेग्झिटहा केवळ युरोपच

बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ नेते स्वामी प्रसाद मौर्या यांनी पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांच्यावर तिकीट विकत असल्याचा गंभीर आरोप करीत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. मौर्या यांनी बसपाचे प्रदेशाध्यक्ष, महासचिव पद भूषविले आहे. तसेच मायावती यांच्या सरकारमध्ये विविध मंत्रीपदेही भूषविली आहेत. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका वर्षभरावर येवून ठेपलेल्या असताना अचानक मौर्या यांनी पक्ष सोडला

शिवछत्रपती क्रीडानगरीत केवळ खेळाला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन सहा महिन्यांपूर्वी राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र, या स्टेडियममध्ये होणाऱ्या स्टार स्पोर्टस प्रो कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील उदघाटनाच्या लढती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामुळे अचानक मुंबईला हलविण्यात आल्यामुळे पुणेकरांचा हिरमोड झाला आहे आणि खेळाला दुय्यम स्थान मिळाल्याची भावना

अर्जेंटिनाचा स्टार स्ट्रायकर लिओनेल मेस्सीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात गोल डागून आपल्या देशाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा मान मिळवला आहे. अमेरिकेसोबत झालेल्या उपांत्य लढतीत मेस्सीने कारकीर्दीतील ५५ वा गोल डागला. विशेष म्हणजे या सामन्यात ४-० अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवत अर्जेंटिना संघाने सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम फेरीतही

नीती आयोगाच्या एका पॅनलने स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची गरज नाही, अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पासोबतच रेल्वे अर्थसंकल्प मांडला जावा, असे विवेक देबरॉय यांच्या अध्यक्षतेखालील पॅनलचे म्हणणे आहे. ही शिफारस सरकारने स्वीकारल्यास येत्या फेब्रुवारी महिन्यात सादर होणारा रेल्वेचा अर्थसंकल्प शेवटचा अर्थसंकल्प ठरू शकतो, असे बोलले जात आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) पीएसएलव्हीसी-३४ हा प्रक्षेपक २० उपग्रह घेऊन बुधवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून झेपावला.  एसएलव्हीसी-३४ च्या या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोने एकाचवेळी २० उपग्रह सोडण्याचा नवा इतिहास रचला. इस्रोच्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रात सोमवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी म्हणजे तब्बल ४८ तास अगोदर

पुण्यातील शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी विकसित केलेला 'स्वयम्' हा उपग्रह आज सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी अवकाशात झेपावला. सीओईपीच्या विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच या कॉलेजने दुसरा उपग्रह विकसित करण्याचा प्रकल्पही हाती घेतला असून, त्याला भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) हिरवा

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.