जगभरात ‘पोकेमॉन
गो’ या गेमच्या नादात काहींनी आपला जीव गमावला तर
अनेक जण हा गेम खेळण्यासाठी रात्री अपरात्री रस्त्यावर चालू लागलेत. जगभरातील
तंत्रप्रेमींना अशी भुरळ घालणारा गेम ज्या ऑगमेंटेड रिअॅलिटीच्या भक्कम पायावर
उभा आहे तो पाया रचणाऱ्यांत एका भारतीयाचे नाव अग्रेसर आहे. इतकेच नव्हे तर सहावी
संवेदना (सिक्स्थ सेन्स), परिधेय उपकरणांसाठीचे आवश्यक
तंत्रज्ञान असे एक ना
Showing posts with label economy. Show all posts
Showing posts with label economy. Show all posts
Wednesday, 27 July 2016
Wednesday, 13 July 2016
Exam-Oriented-Current-Affairs-Dated-13-07-2016-www.KICAonline.com-Marathi
अग्रिम कर भरणा टप्पा विस्तारल्याचा
लाभ देशातील प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होण्यासाठी झाला आहे. एप्रिल ते जून या
२०१६-१७ आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष कर संकलन २४.७९ टक्क्य़ांनी
वाढून १.२४ लाख कोटी रुपये झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी राखलेले
अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पहिल्या तीन महिन्यांत १४.६३ टक्क्य़ांनी पूर्ण झाले आहे.
पहिल्या तिमाहीत वैयक्तिक प्राप्तिकर संकलन २९.८ टक्क्य़ांनी, तर कंपनी कर
Thursday, 7 July 2016
Exam-Oriented-Current-Affairs-Dated-07-07-2016-www.KICAonline.com-Marathi
गुरूच्या कक्षेत पोहचलेल्या जुनो
यानाचे इंजिन गुरूच्या कक्षेजवळ गेल्यानंतर ३५ मिनिटांसाठी प्रज्वलित करण्यात आले
आणि त्यानंतर ते अपेक्षित कक्षेमध्ये पोहोचले. या दरम्यान अंतराळयानाचा वेग ५४२
मीटर प्रति सेकंदावर आणून ते गुरूच्या कक्षेत स्थिर करण्यात आले. त्यांनतर जुनो
सूर्यकिरणांच्या दिशेने वळवण्यात आले. त्यातून आता जुनोला सौरऊर्जा मिळू शकेल.
पुढच्या काही महिन्यांत 'जुनो'मधील
यंत्रणांची अंतिम चाचणी
Monday, 4 July 2016
Exam-Oriented-Current-Affairs-Dated-04-07-2016-www.KICAonline.com-Marathi
भारतीयांकडून स्विस बँकांतील ओघाला
आहोटी लागली असून २०१५ अखेर ती १.२ अब्ज फ्रँक अशा विक्रमी तळात पोहोचली आहे.
याबाबत पाकिस्तानने भारताला मागे टाकले असून विदेशातील त्यांचा पैसा १.५ अब्ज
फ्रँकपर्यंत पोहोचला आहे. स्वित्र्झलँडची मध्यवर्ती बँक असलेल्या स्विस नॅशनल
बँकने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, स्विस
बँकेतील भारतीयांची रक्कम ५९.६४ कोटी फ्रँकने कमी होत ती १.२ अब्ज फँ्रकपर्यंत
Friday, 1 July 2016
Exam-Oriented-Current-Affairs-Dated-01-07-2016-www.KICAonline.com-Marathi
बसपचे नेते चौधरी यांचा पक्षाला रामराम
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बसपच्या नेत्या उमेदवारीचा लिलाव करीत असल्याचा आरोप करून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मायावती यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी आर.के.चौधरी यांनी गुरूवारी पक्षाला रामराम केला. त्यामुळे गेल्या काही आठवडय़ात मायावती यांना दुसरा जबर धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी स्वामीप्रसाद मौर्य यांनी मायावती यांच्यावर उमेदवारीचा लिलाव केल्याचा आरोप करून
Tuesday, 28 June 2016
Exam-Oriented-Current-Affairs-Dated-28-06-2016-www.KICAonline.com-Marathi
रिझव्र्ह
बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून पंतप्रधानांची निवड रिझव्र्ह बँकेचे विद्यमान
डेप्युटी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल, माजी डेप्युटी
गव्हर्नर राकेश मोहन आणि सुबीर गोकर्ण आणि भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती
भट्टाचार्य या चार उमेदवारांवरच केंद्रित झाली असल्याचे अधिकृत संकेत मिळत
आहेत..अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच्या दृष्टीने लवकरात लवकर रघुराम राजन यांचा
वारसदार शोधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू
Thursday, 23 June 2016
Exam-Oriented-Current-Affairs-Dated-23-06-2016-www.KICAonline.com-Marathi
केंद्रीय
मंत्रिमंडळाने बुधवारी आजवरच्या सर्वात मोठय़ा ५.६६ लाख कोटी रुपयांच्या दूरसंचार
ध्वनिलहरी (स्पेक्ट्रम) लिलावाच्या योजनेला मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
घेतला. नवोद्योगांसाठी (स्टार्टअप्स) १० हजार कोटी रुपयांचा निधी, कापड उद्योगाला उभारी देणारे ६००० कोटींचे विशेष अर्थसहाय्य आणि
कर्नाटकातील महामार्ग प्रकल्पासाठी २२७२ कोटी रुपयांना मंजूरी देणाऱ्या
मंत्रिमंडळाच्या अन्य बडय़ा
Tuesday, 21 June 2016
Exam-Oriented-Current-Affairs-Dated-21-06-2016-www.KICAonline.com-Marathi
इस्रोच्या
शिरपेचात आणखीन एका मानाचा तुरा खोवला जाणार आहे. बुधवारी (दि.२२ जून) श्रीहरीकोटा
येथून इस्रो २० उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण करणार आहे. याला आता काही तासांचा
अवधी शिल्लक आहे. या २० उपग्रहांमध्ये कोर्टोसॅट -२ या मालेतील उपग्रहाचा समवेश
असून याचे प्रामुख्याने पृथ्वीसंबंधी माहिती जमा करणे हे काम असणार आहे. यापूर्वी
२००८ मध्ये इस्रोने १० उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थापित केले होते.
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारण्यास रघुराम राजन यांचा नकार
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शनिवारी आपण दुसऱ्यांदा गव्हर्नरपद स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. येत्या ४ सप्टेंबर रोजी राजन यांच्या गव्हर्नरपदाची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना गव्हर्नरपदाची दुसरी टर्म द्यावी का, याबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगली होती. मात्र, ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार राजन हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार
मॅक्स लाइफ – एचडीएफसी लाइफमध्ये विलीन होण्याच्या वाटेवर.
खासगी क्षेत्रात महाकाय आयुर्विमा कंपनीची वाट सुकर खासगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी एचडीएफसी स्टँडर्ड लाइफने शुक्रवारी मॅक्स लाइफ या दुसऱ्या खासगी विमा कंपनीला आणि तिची प्रवर्तक असलेल्या मॅक्स फायनान्शियल सव्र्हिसेसला विलीन करून घेण्याबाबत अंतिम टप्प्यातील वाटाघाटी सुरू असल्याचे स्पष्ट केले. भारतीय आयुर्विमा उद्योगातील आजवरचा हा सर्वात मोठा एकत्रीकरणाच्या व्यवहार ठरणार असून,
फंड्सइंडियाकडून ‘मनी मित्र’ सल्लागार सेवा
फंड्सइंडिया या आघाडीच्या ऑनलाइन गुंतवणूक मंचाने भारतातली र्सवकष अशी स्वयंचलित गुंतवणूक सल्ला देणारी सेवा प्रस्तुत केली आहे. या नवीन सेवेमुळे गुंतवणूकदाराला अवघ्या काही मिनिटांतच उच्च दर्जाचा, वैयक्तिक स्वरूपाचा सल्ला आणि सुयोग्य गुंतवणूक भागभांडार (पोर्टफोलिओ) तयार करून दिला जाणार आहे. फंड्सइंडियाने आपल्या या नव्या सेवेचे नामकरण ‘मनी मित्र’ असे केले आहे. अन्य पारंपरिक
नवीन चार ते पाच कृषी जिन्नसांच्या सौद्यांबाबत ‘एमसीएक्स’चा प्रस्ताव
आघाडीचा वस्तू वायदा बाजार असलेल्या मल्टि कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया अर्थात एमसीएक्स कृषी क्षेत्रात नवीन चार-पाच सौद्यांच्या प्रस्ताव बाजार नियंत्रकाकडे सादर केला असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वत:चे क्लिअरिंग मंडळही कार्यान्वित करण्याची सर्व तयारीही पूर्ण झाली असल्याचे एमसीएक्सने स्पष्ट केले आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी साधलेल्या आपल्या पहिल्या संवादात, एमसीएक्सचे
नवीन शीत उपकरणे विजेबाबत किफायती आणि अधिक पर्यावरणस्नेही – ‘इशरे’
मानवी आरोग्य व समाधान, आदरातिथ्य सेवा, नाशिवंत अन्नाचे संवर्धन यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या वातानुकूलन आणि शीत प्रणाली ही विजेचा किफायतशीर वापर करणारी आणि अधिक पर्यावरणस्नेही बनविण्याची कटिबद्धता, ‘इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अॅण्ड एअर कंडिशनिंग इंजिनीयर्स (इशरे)’ या संस्थेने व्यक्त केली आहे. या व्यवसायाने हे अपारंपरिक वळण घेणे ही काळाची गरज
रिझव्र्ह बँकेचे उज्जीवन फायनान्शिअलवर र्निबध
विदेशी गुंतवणूक मर्यादा विस्तारावर बंदी लघु बँक परवाना मिळालेल्या उज्जीवन फायनान्शिअल सव्र्हिसेसला विदेशी गुंतवणूक वाढविण्यास रिझव्र्ह बँकेने मज्जाव केला आहे. बंगळुरुस्थित उज्जीवन फायनान्शिअल सव्र्हिसेस ही प्रस्तावित उज्जीवन स्मॉल बँकमधील हिस्सेदार कंपनी आहे. कंपनीतील विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण यापूर्वीच मर्यादेपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट करत कंपनीला नव्याने कोणतीही विदेशी
जागतिक अव्वल ५० बँकांमध्ये स्थान देणाऱ्या स्टेट बँक विलीनीकरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी
भारतीय महिला बँकही होणार विलीन पाच सहयोगी स्टेट बँका व दोन अडीच वर्षे जुन्या भारतीय महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. यामुळे देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ही मालमत्तेबाबत जगातील पहिल्या ५० बँकांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. एकत्रीकरणामुळे देशातील सार्वजनिक बँकेची एकूण मालमत्ता ३७ लाख कोटी रुपये होणार असून तिच्या
ग्राहकाभिमुख धोरणातून आपोआपच उत्पादन नावीन्य साधले जाते
खासगी आयुर्वमिा क्षेत्रात स्पध्रेत टिकू न शकलेल्या कंपन्यांचे बडय़ा कंपन्यांमध्ये विलिनीकरण ही गोष्ट अपरिहार्य बनली आहेत. अधिकाधिक विदेशी भांडवलाच्या सहभागाला मुभा मिळाल्याने हा घटनाक्रम यापुढे अटळ असेल. खासगी क्षेत्रात सर्वात वेगाने नुकसानरहित व्यवसायाचा टप्पा गाठणाऱ्या आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पूर्णवेळ संचालक विघ्नेश शहाणे यांच्या मते, उत्पादन
कृषी निगडित वस्तू वायदा विस्ताराचे एमसीएक्सचे ध्येय
सहा महिन्यात आणखी उत्पादनांवर नव्या मुख्याधिकाऱ्यांचा भर मुख्य कंपनीतील भागीदारी हिस्सा बदलानंतर देशातील आघाडीचा वायदे बाजार मंच असलेल्या एमसीएक्सने नजीकच्या कालावधीत कृषी क्षेत्रातील नव्या चार ते सहा उत्पादनांच्या वायदा व्यवहार उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले आहे. कंपनीचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मृगांक परांपजे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी
Subscribe to:
Posts (Atom)
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.