Showing posts with label Science n tech. Show all posts
Showing posts with label Science n tech. Show all posts

Tuesday, 19 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-19-07-2016-www.KICAonline.com- Marathi


भारताची ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्लीने फिडे महिला ग्रां.प्रि. विजेतेपदाला गवसणी घातली. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या हरिकाने अखेरच्या फेरीत रशियाच्या ओल्गा गिऱ्याशी बरोबरी साधली आणि कारकीर्दीतील पहिल्या वहिल्या ग्रॅण्ड प्रिक्स जेतेपदावर मोहर उमटवली. जगातील अव्वल १२ खेळाडूंचा सहभाग असलेल्या आणि राऊंड रॉबिन पद्धतीने झालेल्या या स्पध्रेत हरिकाने सर्वाधिक ७ गुण मिळवले.

Wednesday, 13 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-13-07-2016-www.KICAonline.com-Marathi


अग्रिम कर भरणा टप्पा विस्तारल्याचा लाभ देशातील प्रत्यक्ष कर संकलनात वाढ होण्यासाठी झाला आहे. एप्रिल ते जून या २०१६-१७ आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत प्रत्यक्ष कर संकलन २४.७९ टक्क्य़ांनी वाढून १.२४ लाख कोटी रुपये झाले आहे. संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी राखलेले अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पहिल्या तीन महिन्यांत १४.६३ टक्क्य़ांनी पूर्ण झाले आहे. पहिल्या तिमाहीत वैयक्तिक प्राप्तिकर संकलन २९.८ टक्क्य़ांनी, तर कंपनी कर

Friday, 1 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-01-07-2016-www.KICAonline.com-Marathi

बसपचे नेते चौधरी यांचा पक्षाला रामराम
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी बसपच्या नेत्या उमेदवारीचा लिलाव करीत असल्याचा आरोप करून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मायावती यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी  आर.के.चौधरी यांनी गुरूवारी पक्षाला रामराम केला. त्यामुळे गेल्या काही आठवडय़ात मायावती यांना दुसरा जबर धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी स्वामीप्रसाद मौर्य यांनी मायावती यांच्यावर उमेदवारीचा लिलाव केल्याचा आरोप करून

Tuesday, 28 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-28-06-2016-www.KICAonline.com-Marathi


रिझव्‍‌र्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून पंतप्रधानांची निवड रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल, माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन आणि सुबीर गोकर्ण आणि भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य या चार उमेदवारांवरच केंद्रित झाली असल्याचे अधिकृत संकेत मिळत आहेत..अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच्या दृष्टीने लवकरात लवकर रघुराम राजन यांचा वारसदार शोधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू

Saturday, 25 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-25-06-2016-www.KICAonline.com-Marathi


ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केलेल्या विकास कृष्णन (७५ किलो) व मनोज कुमार (६४ किलो) यांना ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने एल. देवेंद्रो सिंगचे रिओवारी हुकणार आहे. दुखापतीमुळे विकासला तुर्कमेनिस्तानच्या अ‍ॅचिलोव्ह अर्सेलानबेक याच्याविरुद्धच्या लढतीत भाग घेता आला नाही. मनोजला युरोपियन विजेता पॅट मॅकोर्माक या

Friday, 24 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-23-06-2016-www.KICAonline.com-Marathi


ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने ब्रिटनकरांनी कौल दिल्यानंतर ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रेक्झिटचा कौल जनतेने दिल्यानंतर कॅमेरुन यांनी ब्रिटनमधील डाऊनिंग स्ट्रीटवर पत्रकार परिषद घेऊन आपले भूमिका स्पष्ट केली. परिषदेत कॅमेरुन यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.ते म्हणाले की, ब्रिटनच्या

Thursday, 23 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-23-06-2016-www.KICAonline.com-Marathi


केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी आजवरच्या सर्वात मोठय़ा ५.६६ लाख कोटी रुपयांच्या दूरसंचार ध्वनिलहरी (स्पेक्ट्रम) लिलावाच्या योजनेला मंजुरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. नवोद्योगांसाठी (स्टार्टअप्स) १० हजार कोटी रुपयांचा निधी, कापड उद्योगाला उभारी देणारे ६००० कोटींचे विशेष अर्थसहाय्य आणि कर्नाटकातील महामार्ग प्रकल्पासाठी २२७२ कोटी रुपयांना मंजूरी देणाऱ्या मंत्रिमंडळाच्या अन्य बडय़ा

Wednesday, 22 June 2016

इस्रोने रचला नवा इतिहास!


भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) पीएसएलव्हीसी-३४ हा प्रक्षेपक २० उपग्रह घेऊन बुधवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून झेपावला.  एसएलव्हीसी-३४ च्या या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोने एकाचवेळी २० उपग्रह सोडण्याचा नवा इतिहास रचला. इस्रोच्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रात सोमवारी सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी म्हणजे तब्बल ४८ तास अगोदर

इस्रोच्या विक्रमी कामगिरीवर महाराष्ट्राचा ठसा


पुण्यातील शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांनी विकसित केलेला 'स्वयम्' हा उपग्रह आज सकाळी ९ वाजून २६ मिनिटांनी अवकाशात झेपावला. सीओईपीच्या विद्यार्थ्यांच्या या यशस्वी कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तसेच या कॉलेजने दुसरा उपग्रह विकसित करण्याचा प्रकल्पही हाती घेतला असून, त्याला भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) हिरवा

Tuesday, 21 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-21-06-2016-www.KICAonline.com-Marathi


इस्रोच्या शिरपेचात आणखीन एका मानाचा तुरा खोवला जाणार आहे. बुधवारी (दि.२२ जून) श्रीहरीकोटा येथून इस्रो २० उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण करणार आहे. याला आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या २० उपग्रहांमध्ये कोर्टोसॅट -२ या मालेतील उपग्रहाचा समवेश असून याचे प्रामुख्याने पृथ्वीसंबंधी माहिती जमा करणे हे काम असणार आहे. यापूर्वी २००८ मध्ये इस्रोने १० उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थापित केले होते.

इस्रो करणार २० उपग्रहांचे प्रक्षेपण


इस्रोच्या शिरपेचात आणखीन एका मानाचा तुरा खोवला जाणार आहे. बुधवारी (दि.२२ जून) श्रीहरीकोटा येथून इस्रो २० उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण करणार आहे. याला आता काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या २० उपग्रहांमध्ये कोर्टोसॅट -२ या मालेतील उपग्रहाचा समवेश असून याचे प्रामुख्याने पृथ्वीसंबंधी माहिती जमा करणे हे काम असणार आहे. यापूर्वी २००८ मध्ये इस्रोने १० उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थापित केले होते.

एक हजार संस्कारक असलेली मायक्रोचिप बनवण्यात यशsci

वैज्ञानिकांनी जगातील सर्वात लहान मायक्रोचिप तयार केली असून त्यात १००० संस्कारक आहेत. त्याच्या मदतीने १.७८ महापद्म गणिती सूचनांवर अंमलबजावणी करता येते. किलोकोअर चिप असे या ऊर्जाकार्यक्षम चिपचे नाव असून त्यात ६२१ दशलक्ष टान्झिस्टर्स आहेत. आमच्या मते १००० संस्कारक असलेली ही जगातील पहिलीच मायक्रोचिप आहे. त्याचा गणनाचा वेगही अधिक आहे, असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.