ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केलेल्या विकास कृष्णन (७५ किलो) व मनोज कुमार (६४ किलो) यांना ऑलिम्पिक बॉक्सिंग पात्रता स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने एल. देवेंद्रो सिंगचे रिओवारी हुकणार आहे. दुखापतीमुळे विकासला तुर्कमेनिस्तानच्या अॅचिलोव्ह अर्सेलानबेक याच्याविरुद्धच्या लढतीत भाग घेता आला नाही. मनोजला युरोपियन विजेता पॅट मॅकोर्माक या
सप्ताहअखेरचे व्यवहार सुरू होण्यापूर्वीच आलेल्या ऐतिहासिक ‘ब्रेग्झिट’ कौलाचे अपेक्षित भीतीदायक पडसाद भांडवली बाजाराने अनुभवले. तब्बल १,१०० अंश गटांगळी खाल्लेला सेन्सेक्स मात्र काहीसा सावरून ६०४.५१ अंशाची आपटी नोंदवीत दिवसअखेर २६,३९७.७१ वर विसावला. तर १८१.८५ अंश घसरणीसह निफ्टीलाही आठवडाअखेर आठ हजारानजीकचा, ८,०८८.६०चा तळ अनुभवावा लागला. तब्बल १,१०० अंशांच्या घसरणीने
नवी दिल्ली - व्हॉट्सऍपवरील एंड-टू-एंड इन्क्रिप्शनमुळे (सांकेतिक लिपीबद्ध करून मजकूर सुरक्षित ठेवण्याची प्रक्रिया) दहशतवाद्यांना संवाद साधणे अधिक सोपे झाले आहे. यामुळे व्हॉट्सऍपवर बंदी आणावी, अशी मागणी हरियानातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुधीर यादव यांनी याचिकेद्वारे केली आहे. यावर येत्या बुधवारी सुनावणी होणार आहे. व्हॉट्सऍपने एप्रिल महिन्यापासून सुरू केलेल्या या सुविधेमुळे प्रत्येक मेसेज 256-बिट
पुणे : ‘स्मार्ट सिटी उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील दहा शहरांचा समावेश झाला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील दोन शहरे आहेत. जगातील अनेक देश विकासासाठी इथे पैसे गुंतविण्यास तयार आहे. इतर शहरांच्या विकासासाठी केंद्र सरकारनेही मदत केल्यास या प्रकल्पाला गती मिळू शकते,‘ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवार) केले. ‘स्मार्ट सिटी‘ असो वा ‘अमृत सिटी‘, महाराष्ट्र सदैव आघाडीवरच असेल,
इंडियन प्रिमिअर लीगमधील(आयपीएल) आठ संघांना घेऊन अमेरिकेत तीन आठवड्यांची मिनी-आयपीएल स्पर्धा खेळविण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा(बीसीसीआय) मानस असल्याची माहिती ट्वेन्टी-२० लीग गर्व्हनिंग काऊन्सिलमधील एका अधिकाऱयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राशी बोलताना दिली. आयसीसीकडून ट्वेन्टी-२० चॅम्पियन्स लीग संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याकडे ट्वेन्टी-२० ची
चीनने जगातील सर्वांत वेगवान सुपर कॉम्प्युटर विकसित केला आहे. विशेष म्हणजे त्याचे डिझाईन बनवण्यासाठी कोणत्याही विदेशी प्रोसेसरचा वापर करण्यात आला नाही. हा सुपर कॉम्प्युटर सेकंदाला 930 लाख अब्ज गणना करू शकतो. चीनच्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ पॅरॅलल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीने हा सुपर कॉम्प्युटर बनवला आहे. तो पूर्णपणे चिनी प्रोसेसरच्या मदतीने विकसित केला आहे. हा सुपर कॉम्प्युटर
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाने शुक्रवारी दहा वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या. भारतीय पोलिस सेवेतील आठ, तर राज्य पोलिस सेवेतील दोन अधिकार्यांचा यामध्ये समावेश आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजयकुमार वर्मा यांची मुंबईला पदोन्नतीने बदली झाली होती. यानंतर या पदाचा अतिरिक्त
स्मार्ट सिटी योजनेच्या वर्षपूर्ती समारंभाची पुणेकरांमध्ये प्रचंड उत्सुकता असून यामध्ये राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महिला अशा विविध स्तरातील सुमारे पाच ते साडेपाच हजार नागरिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच, शहरातील नागरिकांसाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या 40 ठिकाणी स्क्रीन लावून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे, अशी माहिती पुणे स्मार्ट
जम्मू काश्मीरमधील अनंतनाग विधानसभा पोटनिवडणुकीत काश्मीरच्या मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार हिलाल शहा अहमद यांचा त्यांनी पराभव केला. मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूल लागली होती. मेहबुबा यांनी हिलाल यांचा 12805 मतांनी पराभव केला. पीडीपी आणि भाजप यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केल्याने मेहबुबा यांच्या विरोधात नाराजी
No comments:
Post a Comment