ब्रिटनने
युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने ब्रिटनकरांनी कौल दिल्यानंतर
ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचे नेते आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी
राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रेक्झिटचा कौल जनतेने दिल्यानंतर कॅमेरुन
यांनी ब्रिटनमधील ‘डाऊनिंग स्ट्रीट’वर पत्रकार परिषद घेऊन आपले भूमिका स्पष्ट केली. परिषदेत कॅमेरुन
यांनी राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.ते म्हणाले की, ब्रिटनच्या
पाकिस्तानातील
प्रसिद्ध कव्वाल गायक अमजद साबरी यांची हत्या संगीत क्षेत्रात हळहळ निर्माण करणारी
आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील सांगीतिक संस्कृती एकच आहे. याचे कारण
भारतीय अभिजात संगीताच्या परंपरेत मुसलमानी आक्रमणानंतर जे बदल होत गेले, ते संगीताच्या विकासासाठी पूरकच ठरले. त्यामुळे दुधात साखर विरघळावी,
याप्रमाणे देवळात स्थापित झालेले संगीत आणि
मुस्लीम जगतात गायले
सार्वजनिक
क्षेत्रातील एकमेव आयुर्विमा कंपनी आणि भांडवली बाजारातील प्रचंड मोठी गुंतवणूकदार
संस्था – भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी)
अध्यक्ष एस. के. रॉय यांनी बुधवारी सायंकाळी व्यक्तिगत कारणाने पदाचा राजीनामा
दिला. त्यांच्या नियोजित कार्यकाळाची आणखी दोन वर्षे शिल्लक होती. रॉय यांच्या
राजीनाम्याला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय नियुक्ती मंडळाने संमती
दिली आहे. रॉय यांनी
ब्रिटनमधील
नागरिकांनी ब्रेक्झिटच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट होऊ लागल्यावर त्याचा
अपेक्षित परिणाम शुक्रवारी भारतीय रुपयावरही दिसला. सुरुवातीच्या सत्रात डॉलरच्या
तुलनेत भारतीय रुपया तब्बल ८९ पैशांनी घसरला. या घसरणीनंतर रुपया ६८.१७ वर जाऊन
पोहोचला. ब्रेक्झिटचे परिणाम शुक्रवारी भारतासह जगातील विविध देशांच्या
शेअरबाजारावर दिसले. मुंबई शेअरबाजारामध्ये सुरुवातीच्या सत्रात घसरण पाहायला
मिळाली.
रॅडजा
नैंगगोलनच्या एकमेव गोलच्या बळावर बेल्जियमने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत स्वीडनवर
मात केली. या विजयासह बेल्जियमने उपउपांत्यपूर्व स्पर्धेत आगेकूच केली. स्वीडनचा
संघ पराभूत झाल्याने झाल्टान इब्राहिमोव्हिक विजयासह निवृत्ती घेऊ शकला नाही.
यंदाच्या युरो स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे इब्राहिमोव्हिकने स्पष्ट केले
होते. स्वीडनचे आव्हान संपुष्टात आल्याने हा इब्राहिमोव्हिकचा अखेरचा सामना
इंडियन
प्रिमिअर लीगमधील(आयपीएल) आठ संघांना घेऊन अमेरिकेत तीन आठवड्यांची मिनी-आयपीएल
स्पर्धा खेळविण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा(बीसीसीआय) मानस असल्याची
माहिती ट्वेन्टी-२० लीग गर्व्हनिंग काऊन्सिलमधील एका अधिकाऱयाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राशी
बोलताना दिली. आयसीसीकडून ट्वेन्टी-२० चॅम्पियन्स लीग संपुष्टात आणण्यात आली आहे.
त्यामुळे आपल्याकडे ट्वेन्टी-२० ची
अपेक्षेप्रमाणेच
चीनच्या विरोधामुळे भारताच्या अणुइंधन पुरवठादार गटातील (एनएसजी) प्रवेशाचा तिढा
गुरुवारी कायमच राहिला. अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षरी न केलेल्या
देशांना एनएसजीमध्ये प्रवेश देता येणार नाही, हा
मुद्दा चीनने गुरुवारच्या बैठकीत उपस्थित केल्याने भारताला तुर्तास या गटापासून
दूर राहावे लागण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्याशी
केंद्रीय
मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरु असतानाच, पंतप्रधान
नरेंद्र मोदींनी मंत्र्यांकडे त्यांच्या विभागाने केलेल्या कामाचा हिशेब मागितला
आहे. यासंदर्भात ३० जूनला होणाऱ्या बैठकीत मंत्र्यांना 'सेल्फ
अप्रायझल' सादर करावा लागणार आहे. सरकारनं दुसरा
अर्थसंकल्प सादर केल्यापासून आतापर्यंत आपल्या विभागानं कोणती कामे केली, याचे सादरीकरण मंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर करावे, असा आदेश देण्यात आला आहे, असे
वरिष्ठ सूत्रांनी
केंद्रातील
नरेंद्र मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरातील विविध
प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात आलेल्या भरमसाठ जाहिरातींवर चक्क शून्य रुपये खर्च
झाल्याची अजब माहिती केंद्राच्या माहिती आणि प्रसारण खात्याने माहितीच्या अधिकारात
दिली असून, याच्या विरोधात अपील करण्यात येणार आहे,
अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते
नवाब मलिक यांनी दिली. तसेच जर या जाहिरातींवर शून्य रुपये खर्च झाला
व्हॉट्सअॅपवर
बंदी घालावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम
कोर्टात दाखल झाली असून २९ जून रोजी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. व्हॉट्सअॅपवरील
नव्या फिचरमुळे दोन व्यक्तींमध्ये होणारी संदेशांची देवाणघेवाण डीकोड होऊ शकत
नाही. ही बाब दहशतवाद्यांच्या पथ्यावर पडेल, अशी
भीती याचिकाकर्त्याने व्यक्त केली आहे. हरयाणातील आरटीआय कार्यकर्ते सुधीर यादव
यांनी ही याचिका दाखल केली आहे.
युरोपातील
२८ देशांचा महासंघ असलेल्या व युरोपसह जागतिक अर्थव्यवस्थेत दीर्घकाळ महत्त्वाची
भूमिका बजावणाऱ्या युरोपियन युनियनमधून अखेर इंग्लंड बाहेर पडणार आहे. या संदर्भात
निर्णय घेण्यासाठी इंग्लंड सरकारनं घेतलेल्या सार्वमताद्वारे जनतेनं तसा कौल दिला
आहे. २००८मध्ये आलेल्या मंदीच्या लाटेनंतर इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणावर
बेरोजगारी वाढली होती. युरोपियन युनियनमुळंच इंग्लंडवर हे संकट कोसळल्याची
No comments:
Post a Comment