इस्रोच्या
शिरपेचात आणखीन एका मानाचा तुरा खोवला जाणार आहे. बुधवारी (दि.२२ जून) श्रीहरीकोटा
येथून इस्रो २० उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण करणार आहे. याला आता काही तासांचा
अवधी शिल्लक आहे. या २० उपग्रहांमध्ये कोर्टोसॅट -२ या मालेतील उपग्रहाचा समवेश
असून याचे प्रामुख्याने पृथ्वीसंबंधी माहिती जमा करणे हे काम असणार आहे. यापूर्वी
२००८ मध्ये इस्रोने १० उपग्रह वेगवेगळ्या कक्षांमध्ये स्थापित केले होते.
कॅमेर्यांचा
इतिहास सांगणारे आणि सर्वांना भूरळ घालेल, असे
जगातील सर्वात मोठे कॅमेर्यांचे संग्रहालय गुरगावमध्ये साकारत आहे. ऑगस्टमध्ये
हे संग्रहालय खुले करण्यात येणार आहे. या संग्रहालयामुळे फोटोग्राफर्सना आणि तरुण
पिढीला कॅमेर्यांचे विविध प्रकार, बदलत जाणारे
तंत्रज्ञान, त्याचा इतिहास कळायला मदत होणार आहे. 'द म्युझिओ कॅमेरा-सेंटर ऑफ फोटोग्राफी' हे
संग्रहालय आदित्य आर्या आणि
रशियाच्या
डेनिस निझेगोरोदोव्ह व स्वेतलाना व्हॅसिलिवा यांनी ऑलिम्पिक बंदीच्या
निर्णयविरुद्ध क्रीडापटू अपील न्यायालयाकडे अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही
खेळाडूंवर उत्तेजक सेवनाबद्दल आगामी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याबाबत बंदीची
कारवाई करण्यात आली आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (वाडा) अहवालानुसार
आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स महासंघाने रशियाच्या काही खेळाडूंवर बंदी
वैज्ञानिकांनी
जगातील सर्वात लहान मायक्रोचिप तयार केली असून त्यात १००० संस्कारक आहेत. त्याच्या
मदतीने १.७८ महापद्म गणिती सूचनांवर अंमलबजावणी करता येते. किलोकोअर चिप असे या
ऊर्जाकार्यक्षम चिपचे नाव असून त्यात ६२१ दशलक्ष टान्झिस्टर्स आहेत. आमच्या मते
१००० संस्कारक असलेली ही जगातील पहिलीच मायक्रोचिप आहे. त्याचा गणनाचा वेगही अधिक
आहे, असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त चंदीगड येथे आयोजित
करण्यात आलेल्या कार्यक्रमात ३० हजार नागरिकांना संबोधित केले. यावेळी मोदींनी
योगा आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरेल, याची
दहा कारणे सांगितली. * आपल्याकडे जुन्या काळात आरोग्य विमा नव्हता. पण योगाचा सराव
व्यक्तीला आरोग्याची हमी देणारा ‘झिरो बजेट’
विमा होता. * आपल्या मोबाईल फोनप्रमाणे
महाराष्ट्रासह
मध्यप्रदेशातील सुमारे साडेचार लाख हेक्टर शेतीसाठी वरदान ठरू शकणाऱ्या तापी
महाकाय पुनर्भरण (मेगा रिचार्ज) प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाची (डीपीआर)
जोरदार तयारी सुरू असताना या प्रकल्पाला मेळघाटातूनच विरोध सुरू झाला आहे. या
प्रकल्पामुळे मेळघाटातील अनेक गावे विस्थापित होणार असूनही या भागातील लोकांना
विश्वासात न घेता या प्रकल्पाच्या उभारणीसाठी हालचाली सुरू करण्यात
महाराष्ट्र
राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना नक्षलविरोधी व दहशतवादविरोधी
लढ्यामध्ये समर्थपणे भूमिका बजावण्यासाठी सुराबर्डी (नागपूर) येथील अपारंपारिक
अभियान प्रशिक्षण केंद्रात ‘कांउन्टर इन्सर्जन्सी ॲन्ड अँन्टी
टेररिस्ट स्कूल’ स्थापन करण्यास मंगळवारी झालेल्या
मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. जंगल टॅक्टीस, फिल्ड
क्रॉम्प्ट, जंगल फिल्ड, मॅप
रिडींग, शस्त्र हाताळणी, दहशतवाद
व
भारतीय
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शनिवारी आपण दुसऱ्यांदा गव्हर्नरपद
स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. येत्या ४ सप्टेंबर रोजी राजन यांच्या
गव्हर्नरपदाची मुदत संपत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना गव्हर्नरपदाची दुसरी टर्म
द्यावी का, याबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच
चर्चा रंगली होती. मात्र, ‘पीटीआय’ने
दिलेल्या वृत्तानुसार राजन हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म
स्वीकारणार
खासगी
क्षेत्रात महाकाय आयुर्विमा कंपनीची वाट सुकर खासगी क्षेत्रातील आयुर्विमा कंपनी
एचडीएफसी स्टँडर्ड लाइफने शुक्रवारी मॅक्स लाइफ या दुसऱ्या खासगी विमा कंपनीला आणि
तिची प्रवर्तक असलेल्या मॅक्स फायनान्शियल सव्र्हिसेसला विलीन करून घेण्याबाबत
अंतिम टप्प्यातील वाटाघाटी सुरू असल्याचे स्पष्ट केले. भारतीय आयुर्विमा
उद्योगातील आजवरचा हा सर्वात मोठा एकत्रीकरणाच्या व्यवहार ठरणार असून,
फंड्सइंडिया
या आघाडीच्या ऑनलाइन गुंतवणूक मंचाने भारतातली र्सवकष अशी स्वयंचलित गुंतवणूक
सल्ला देणारी सेवा प्रस्तुत केली आहे. या नवीन सेवेमुळे गुंतवणूकदाराला अवघ्या
काही मिनिटांतच उच्च दर्जाचा, वैयक्तिक स्वरूपाचा सल्ला आणि सुयोग्य
गुंतवणूक भागभांडार (पोर्टफोलिओ) तयार करून दिला जाणार आहे. फंड्सइंडियाने आपल्या
या नव्या सेवेचे नामकरण ‘मनी मित्र’ असे
केले आहे. अन्य पारंपरिक
आघाडीचा
वस्तू वायदा बाजार असलेल्या मल्टि कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया अर्थात एमसीएक्स
कृषी क्षेत्रात नवीन चार-पाच सौद्यांच्या प्रस्ताव बाजार नियंत्रकाकडे सादर केला
असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वत:चे क्लिअरिंग मंडळही कार्यान्वित करण्याची सर्व
तयारीही पूर्ण झाली असल्याचे एमसीएक्सने स्पष्ट केले आहे. प्रसिद्धी माध्यमांच्या
प्रतिनिधींशी साधलेल्या आपल्या पहिल्या संवादात, एमसीएक्सचे
मानवी
आरोग्य व समाधान, आदरातिथ्य सेवा, नाशिवंत अन्नाचे संवर्धन यासाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या वातानुकूलन
आणि शीत प्रणाली ही विजेचा किफायतशीर वापर करणारी आणि अधिक पर्यावरणस्नेही
बनविण्याची कटिबद्धता, ‘इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अॅण्ड एअर कंडिशनिंग इंजिनीयर्स (इशरे)’ या संस्थेने व्यक्त केली आहे. या व्यवसायाने हे अपारंपरिक वळण घेणे
ही काळाची गरज
विदेशी
गुंतवणूक मर्यादा विस्तारावर बंदी लघु बँक परवाना मिळालेल्या उज्जीवन फायनान्शिअल
सव्र्हिसेसला विदेशी गुंतवणूक वाढविण्यास रिझव्र्ह बँकेने मज्जाव केला आहे.
बंगळुरुस्थित उज्जीवन फायनान्शिअल सव्र्हिसेस ही प्रस्तावित उज्जीवन स्मॉल
बँकमधील हिस्सेदार कंपनी आहे. कंपनीतील विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण यापूर्वीच
मर्यादेपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट करत कंपनीला नव्याने कोणतीही विदेशी
भारतीय
महिला बँकही होणार विलीन पाच सहयोगी स्टेट बँका व दोन अडीच वर्षे जुन्या भारतीय
महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी
मंजुरी दिली. यामुळे देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ही मालमत्तेबाबत जगातील
पहिल्या ५० बँकांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. एकत्रीकरणामुळे देशातील सार्वजनिक
बँकेची एकूण मालमत्ता ३७ लाख कोटी रुपये होणार असून तिच्या
खासगी
आयुर्वमिा क्षेत्रात स्पध्रेत टिकू न शकलेल्या कंपन्यांचे बडय़ा कंपन्यांमध्ये
विलिनीकरण ही गोष्ट अपरिहार्य बनली आहेत. अधिकाधिक विदेशी भांडवलाच्या सहभागाला
मुभा मिळाल्याने हा घटनाक्रम यापुढे अटळ असेल. खासगी क्षेत्रात सर्वात वेगाने
नुकसानरहित व्यवसायाचा टप्पा गाठणाऱ्या आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्स कंपनीचे
मुख्य कार्यकारी अधिकारी व पूर्णवेळ संचालक विघ्नेश शहाणे यांच्या मते, उत्पादन
सहा
महिन्यात आणखी उत्पादनांवर नव्या मुख्याधिकाऱ्यांचा भर मुख्य कंपनीतील भागीदारी
हिस्सा बदलानंतर देशातील आघाडीचा वायदे बाजार मंच असलेल्या एमसीएक्सने नजीकच्या
कालावधीत कृषी क्षेत्रातील नव्या चार ते सहा उत्पादनांच्या वायदा व्यवहार उपलब्ध
करून देण्याचे धोरण आखले आहे. कंपनीचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्य
कार्यकारी अधिकारी मृगांक परांपजे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी
No comments:
Post a Comment