Tuesday, 21 June 2016

फंड्सइंडियाकडून ‘मनी मित्र’ सल्लागार सेवा

फंड्सइंडिया या आघाडीच्या ऑनलाइन गुंतवणूक मंचाने भारतातली र्सवकष अशी स्वयंचलित गुंतवणूक सल्ला देणारी सेवा प्रस्तुत केली आहे. या नवीन सेवेमुळे गुंतवणूकदाराला अवघ्या काही मिनिटांतच उच्च दर्जाचा, वैयक्तिक स्वरूपाचा सल्ला आणि सुयोग्य गुंतवणूक भागभांडार (पोर्टफोलिओ) तयार करून दिला जाणार आहे. फंड्सइंडियाने आपल्या या नव्या सेवेचे नामकरण ‘मनी मित्र’ असे केले आहे. अन्य पारंपरिक
रोबो-अ‍ॅडव्हायझरी सेवांच्या तुलनेत, ‘मनी मित्र’ ही सेवा दीर्घकालीन उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी गुंतवणूकदाराला केवळ ‘एसआयपी’ गुंतवणुकीपर्यंत मर्यादित ठेवत नाही. त्याउलट ती एकरकमी किंवा एसआयपी, दीर्घकालीन किंवा अल्पकालीन, उद्दिष्टय़लक्ष्यी किंवा तात्पुरती, कर बचतीसाठी किंवा नियमित आणि इतर बऱ्याच अशा कोणत्याही गुंतवणूक गरजेसाठी म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ सादर करते. ही संपूर्ण प्रक्रिया साध्या आणि मार्गदर्शक पद्धतीने काम करते. अचूक पोर्टफोलिओच्या निर्मितीसाठी साद्यंत आणि पूरक माहिती मिळावी यासाठी अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने निश्चित केलेल्या काही प्रश्नांची उत्तरे गुंतवणूकदाराला द्यावी लागतात. ‘आम्ही अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने या प्रश्नांची रचना केली आहे जेणेकरून त्याची उत्तरे देताना ग्राहक संभ्रमात पडणार नाहीत. सर्व प्रश्न हे ग्राहकावरच आधारित आहेत. उदा. त्यांना काय करायचे आहे, त्यांच्या आकांक्षा काय आहे आणि त्यांना ते कुठे करायचे आहे,’ अशी माहिती फंड्सइंडियाचे सह-संस्थापक आणि मुख्य परिचालन अधिकारी श्रीकांत मीनाक्षी यांनी दिली. या माहितीचे नीट विश्लेषण केले जाते आणि गुंतवणुकदारासाठी बहुआयामी आणि उत्तमरीत्या संतुलित असणाऱ्या पोर्टफोलिओची निर्मिती करण्यात येते. शेकडो संशोधन परिमाणांचे निरीक्षण व निष्कर्ष गाठीशी असल्याने ताबडतोब कृती केली जाते आणि गुंतवणूकदार त्या क्षणापासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतो. ‘मनी मित्र’ ही सेवा फंड्सइंडियाची सर्व नव्या आणि विद्यमान ग्राहकांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.