Tuesday, 21 June 2016

मोदींच्या योगदिनाच्या भाषणातील १० महत्त्वपूर्ण मुद्दे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त चंदीगड येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ३० हजार नागरिकांना संबोधित केले. यावेळी मोदींनी योगा आरोग्यासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरेल, याची दहा कारणे सांगितली. * आपल्याकडे जुन्या काळात आरोग्य विमा नव्हता. पण योगाचा सराव व्यक्तीला आरोग्याची हमी देणारा ‘झिरो बजेट’ विमा होता. * आपल्या मोबाईल फोनप्रमाणे
आयुष्यात योगाला समाविष्ट करून घ्या. * योगा हे व्यवसायाचे उत्तम साधन बनू शकते आणि त्यामुळे अनेकांना रोजगार मिळू शकतो. * योग करणे गर्भवती स्त्रीयांच्या आरोग्याला लाभदायी असल्याचे स्त्रीरोग तज्ज्ञांनीही मान्य केले आहे. * सध्याचा काळात आपले स्वत:शी असलेले नाते तुटलेले आहे. योगा हे नाते पुन्हा जोडण्यासाठी प्रभावी ठरू शकतो. * योगा फक्त आजारांवर मात करण्यासाठी नसून तो आनंदाची गुरूकिल्ली आहे. * योग हा केवळ क्रिया नसून शरीराला सुदृढ ठेवण्याची प्रक्रिया आहे. * योगामुळे आपण मधुमेहासारख्या आजारांवर मात करू शकतो. * योग काही मिळविण्याचा नव्हे तर मुक्त होण्याचा मार्ग आहे. * योग आस्तिक आणि नास्तिक दोन्ही लोकांसाठी आहे. * योग गरीबांसाठी आहे आणि श्रीमंतांसाठीही आहे.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.