नवी
दिल्ली – मुंबई उच्च न्यायालयाने ‘उडता पंजाब‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत
दिलेल्या निर्णयाला आव्हान देत पंजाबमधील एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च
न्यायालयात दाखल केलेली सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे. सर्वोच्च
न्यायालयात ही याचिका पंजाबमधील मानवी हक्क जागरूकतेविषयी काम करणाऱ्या ह्युमन
राइटस् अवेअरनेस असोसिएशन नावाच्या संस्थेने दाखल केली होती. पंजाबची खराब
मुंबई,
दि. 16 - ‘गिर्यारोहण
आणि महिला’ ही यंदाच्या गिरिमित्र संमेलनाची
मध्यवर्ती संकल्पना असून महिला गिर्यारोहकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
यासंदर्भातलं गिरीमित्र संमेलनांचं आवाहन आयोजकांच्याच शब्दांत...
आपण सारेचजण डोंगर किल्ल्यांवर मनमुराद भटकणारी
माणसं! आपल्या डोंगरभटक्यांच्या जगात
नवी
दिल्ली - दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने (आप) नियमांचे उल्लंघन केल्याने
अलका लांबा यांना प्रवक्ते पदावरून दोन वर्षांसाठी निलंबित केले आहे.सूत्रांनी
दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे परिवहन मंत्री गोपाल राय
यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर अलका लांबा यांनी वक्तव्य केले होते. त्या
म्हणाल्या होत्या की, परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सत्येंद्र
जैन यांच्याकडे देण्यात
रशियामध्ये पहिले 'थ्रीडी
बुलेटिन' (व्हिडिओ)
रशियाचे अध्यक्ष
व्लादिमीर पुतीन यांच्या उपस्थितीत रशियातील एका वृत्तवाहिनीने नुकतेच
"थ्रीडी बुलेटिन‘ प्रसारित केले. या बुलेटिनचा व्हिडिओ
टाटा
समूहाचा अपारंपरिक ऊर्जा कंपनी समभाग खरेदी करार टाटा पॉवर कंपनी लिमिटेड (‘टाटा पॉवर’) या भारताच्या सर्वात मोठय़ा एकात्मिक
वीज कंपनीची १००% मालकी असणाऱ्या टाटा पॉवर रिन्युवेबल एनर्जी लिमिटेड या
उपकंपनीने वेलस्पन रिन्युवेबल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (‘डब्ल्युआरईपीएल’) चा ताबा घेण्यासाठी मातृकंपनी वेलस्पन
एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड (‘डब्ल्युपीएल’) सोबत सहभाग खरेदी करार
‘हुडको’च्या १० टक्के हिस्साविक्रीचा निर्णय.
सार्वजनिक
क्षेत्रातील हुडको कंपनीतील १० टक्के हिस्साविक्रीस केंद्रीय मंत्रिमंडळाने
बुधवारी मंजुरी दिली. मार्च २०१५ अखेर ७,८००
कोटी रुपये् निव्वळ मालमत्ता असलेल्या हुडकोचे भाग भांडवल २,००१.९० कोटी
सत्या
नाडेलांच्या मार्गदर्शनाखाली मोठा व्यवहार ‘प्रोफेशनल
फेसबुक’ अशी ओळख असलेल्या लिंक्डइन हे संकेतस्थळ खरेदी
करण्याची उत्सुकता आघाडीच्या मायक्रोसॉफ्टने दर्शविली आहे. २६.२ अब्ज डॉलर रकमेत
होणारा हा व्यवहार कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व भारतीय वंशाचे सत्या नाडेला
यांच्या मार्गदर्शनाखालील कंपनीच आजवरचा सर्वात मोठा ठरणार आहे. व्यवहार घोषणेनंतर
बाजारात लिंक्डइनचा
बँक
ऑफ महाराष्ट्रला वित्तीय सर्वसमावेशकतेच्या कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा ‘स्कॉच पुरस्कार २०१६’ नुकताच मुंबई
शेअर बाजार इमारतीतील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात प्रदान
करण्यात आला. स्कॉच पुरस्कारांची निवड पद्धती अत्यंत पारदर्शक असून यामध्ये
तज्ज्ञांकडून प्रकल्प समीक्षा, जाणकार समीक्षकाद्वारे तपासणी, फेरतपासणी, मतदान पद्धती तसेच प्रत्यक्ष
सहभागींकडून
वेगाने
वाढणारी ई-कॉमर्स बाजारपेठ प्रस्तावित वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) जाळ्यात
येणार असून नव्या कायद्याचे पालन न झाल्यास शिक्षा तसेच दंडाला सामोरे जावे लागणार
आहे. प्रस्तावित कर कायद्याचे प्रारूप मंगळवारी जनतेकरिता खुले करण्यात आले.
कायद्याचे प्रारूप खूपच सकारात्मक असल्याची सकारात्मक प्रतिक्रिया उद्योग
संघटनांनी दिली आहे. लवकरच येऊ घातलेल्या ‘जीएसटी’मध्ये ई-कॉमर्सवरून होणारे
भारतीय
महिला बँकही होणार विलीन पाच सहयोगी स्टेट बँका व दोन अडीच वर्षे जुन्या भारतीय
महिला बँकेच्या मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी
मंजुरी दिली. यामुळे देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ही मालमत्तेबाबत जगातील
पहिल्या ५० बँकांच्या पंक्तीत जाऊन बसली आहे. एकत्रीकरणामुळे देशातील सार्वजनिक
बँकेची एकूण मालमत्ता ३७ लाख कोटी रुपये होणार असून तिच्या
कोल्हापूर
– राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून युवराज
संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नावाची
भाजपने शिफारस राज्यसभेसाठी केली होती. ते खासदार झाल्याचे समजताच त्यांच्या
कार्यकर्त्यांनी भवानी मंडप, शिवाजी पुतळा परिसरात त्यांच्या
कार्यालयात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. काही दिवसांपासून त्यांची
नियुक्ती झाल्याची चर्चा सुरू होती. त्यावर
प्रवाशांसाठी
हवाई सफर अधिक स्वस्त करण्यासह या क्षेत्रातील कंपन्यांना व्यवसायदृष्टय़ा
प्रोत्साहनपर ठरेल अशा नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने
बुधवारी मंजुरी दिली. देशांतर्गत विभागीय वाहतुकीला चालना देतानाच विदेश
उड्डाणासाठी स्थानिक कंपन्यांना असलेल्या मर्यादा या धोरणामार्फत शिथिल करण्यात
आल्या आहेत. यानुसार छोटय़ा शहरांदरम्यानच्या तासाभराच्या प्रवासासाठी
पुणे
– येत्या २५ जून रोजी पुण्यात स्मार्ट सिटी
प्रकल्पाच्या वर्षपूर्तीचा मुहूर्त साधत तिच्या योजनांना सुरवात करण्याचा
देशपातळीवरील कार्यक्रम होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या प्रसंगी उपस्थित
राहणार असल्याची शक्यता उच्चस्तरीय प्रशासकीय सूत्रांनी वर्तविली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या
शहरांची निवड झाली आहे. त्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना केंद्र सरकारच्या
No comments:
Post a Comment