५ जुलै रोजी झालेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, फेरबदल आणि खातेवाटपानंतर कोणाकडे कुठलं खातं आहे, याची संपूर्ण यादी...नरेंद्र मोदी : पंतप्रधान
सार्वजनिक गाऱ्हाणी आणि निवृत्तिवेतन, अणुऊर्जा विभाग, अवकाश विभाग, सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि अन्य मंत्र्यांकडे देण्यात न आलेली उर्वरित सर्व खाती.
कॅबिनेट मंत्री
राजनाथसिंह : गृह
सुषमा स्वराज : परराष्ट्र व्यवहार, परदेशातील भारतीय व्यवहार
अरुण जेटली : अर्थ, कंपनी कामकाज
एम. व्यंकय्या नायडू : नगरविकास, गृहबांधणी आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन, माहिती आणि प्रसारण
नितीन जयराम गडकरी : रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी
मनोहर पर्रीकर : संरक्षण
सुरेश प्रभू : रेल्वे
डी. व्ही. सदानंद गौडा : सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी
उमा भारती : जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन.
डॉ. नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्याक विकास
रामविलास पासवान : ग्राहक व्यवहार (संरक्षण), अन्न, नागरी पुरवठा
कलराज मिश्र : सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग
मेनका संजय गांधी : महिला, बालकल्याण
अनंतकुमार हेगडे : रसायने आणि खते, संसदीय कामकाज
रविशंकर प्रसाद : कायदा आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान
जगतप्रकाश नड्डा : आरोग्य आणि कुटुंबकल्याण
अशोक गजपती राजू पुसापती : नागरी विमान वाहतूक
अनंत गंगाराम गीते : अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग
हरसिम्रत कौर बादल : अन्नप्रक्रिया उद्योग
नरेंद्रसिंह तोमर : ग्रामविकास, पंचायती राज, पेयजल आणि स्वच्छता
चौधरी वीरेंद्रसिंह : पोलाद
ज्युएल ओराम : आदिवासी विकास
राधामोहनसिंह : कृषी आणि शेतकरी कल्याण
थावरचंद गेहलोत : सामाजिक न्याय आणि सबलीकरण
स्मृती झुबिन इराणी : वस्त्रोद्योग
डॉ. हर्ष वर्धन : विज्ञान-तंत्रज्ञान, भू-विज्ञान
प्रकाश जावडेकर : मनुष्यबळ विकास
राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
राव इंद्रजितसिंह : नियोजन (स्वतंत्र कार्यभार), नगरविकास, गृहबांधणी आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन
बंडारू दत्तात्रय : कामगार आणि रोजगार
राजीवप्रताप रुडी : कौशल्य विकास आणि उद्योजकता
विजय गोयल : युवक कल्याण आणि क्रीडा (स्वतंत्र कार्यभार), जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन
श्रीपाद येसो नाईक : आयुष
धर्मेंद्र प्रधान : पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू
पीयूष गोयल : ऊर्जा, कोळसा, अपारंपरिक ऊर्जा, खाणी
डॉ. जितेंद्रसिंह : ईशान्येकडील राज्यांचा विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक गाऱ्हाणी आणि निवृत्तिवेतन, अणुऊर्जा विभाग, अवकाश विभाग
निर्मला सीतारामन : वाणिज्य आणि उद्योग
डॉ. महेश शर्मा : सांस्कृतिक कार्य, पर्यटन (स्वतंत्र कार्यभार)
मनोज सिन्हा : दळणवळण (स्वतंत्र कार्यभार), रेल्वे
अनिल माधव दवे : पर्यावरण, वन आणि हवामानबदल
राज्यमंत्री
जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंह : परराष्ट्र व्यवहार
संतोषकुमार गंगवार : अर्थ
फग्गनसिंह कुलस्ते : आरोग्य आणि कुटुंबकल्याण
मुख्तार अब्बास नक्वी : अल्पसंख्याक विकास, संसदीय कामकाज
एस. एस. अहलुवालिया : कृषी आणि शेतकरी कल्याण, संसदीय कामकाज
रामदास आठवले : सामाजिक न्याय आणि सबलीकरण
डॉ. सुभाष रामराव भामरे : संरक्षण
रामकृपाल यादव : ग्रामविकास
हरीभाई पार्थीभाई चौधरी : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग
गिरिराजसिंह : सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग
हंसराज गंगाराम अहिर : गृह
जी. एम. सिद्धेश्वरा : अवजड उद्योग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग
रमेश चंदप्पा जिगजिणगी : पेयजल आणि स्वच्छता
राजन गोहेन : रेल्वे
पुरुषोत्तम रुपाला : कृषी आणि शेतकरी कल्याण, पंचायती राज
एम. जे. अकबर : परराष्ट्र व्यवहार
उपेंद्रसिंह कुशवाह : मनुष्यबळ विकास
राधाकृष्णन पी. : रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी
किरेन रिजिजू : गृह
किशनपाल गुज्जर : सामाजिक न्याय आणि सबलीकरण
जसवंतसिंह सुमनभाई भाभोर : आदिवासी विकास
डॉ. संजीवकुमार बालियां : जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन
विष्णुदेव साई : पोलाद
सुदर्शन भगत : कृषी आणि शेतकरी कल्याण
वाय. एस. चौधरी : विज्ञान-तंत्रज्ञान, भू-विज्ञान
जयंत सिन्हा : नागरी विमान वाहतूक
कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड : माहिती आणि प्रसारण
बाबुल सुप्रियो बराल : नगरविकास, गृहबांधणी, नागरी गरिबी निर्मूलन
साध्वी निरंजन ज्योती : अन्नप्रक्रिया उद्योग
विजय सांपला : सामाजिक न्याय आणि सबलीकरण
अर्जुनराम मेघवाल : अर्थ, कंपनी कामकाज
डॉ. महेंद्रनाथ पांडेय : मनुष्यबळ विकास
अजय टमटा : वस्त्रोद्योग
कृष्णा राज : महिला आणि बालकल्याण
मनसुख मंडाविया : रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, रसायने आणि खते
अनुप्रियासिंह पटेल : आरोग्य आणि कुटुंबकल्याण
सी. आर. चौधरी : ग्राहक व्यवहार (संरक्षण), अन्न आणि नागरी पुरवठा
पी. पी. चौधरी : कायदा आणि न्याय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान
No comments:
Post a Comment