Tuesday, 19 July 2016

नालंदा महाविहार, सिक्कीम नॅशनल पार्कला युनेस्को जागतिक वारसा दर्जा

युनेस्कोने भारतातील तीन ठिकाणांना जागतिक वारसा दर्जा जाहीर केला असून त्यात चंडीगड व सिक्कीम नॅशनल पार्क, नालंदा विद्यापीठाचे अवशेष  यांचा समावेश आहे.  नालंदा महाविहार (नालंदा विद्यापीठ) या बिहारमधील ठिकाणाचा समावेश करण्यात आल्याने बौद्ध पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे. इस्तंबूल येथे जागतिक वारसा समितीची बैठक नुकतीच झाली, त्यात भारतातील शिफारस केलेल्या काही ठिकाणांना
जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे. ही बैठक काल झाली व आजही सुरू होती. तुर्कस्तानमधील बंडामुळे ती काल अध्र्यावर थांबवावी लागली होती. पॅरिस येथील स्थापत्य विशारद ले कोर्बिझीयर यांनी मांडणी केलेल्या चंडीगडला वारसा ठिकाणात स्थान मिळाले आहे. १९५० मध्ये त्यांनी या शहराची रचना केली होती. एकूण सात देशातील १७ ठिकाणांना मान्यता देण्यात आली आहे. चंडीगडच्या रचनेत आपल्याला नवीन स्थापत्य भाषेचा अनुभव येतो असे त्यात म्हटले आहे. चंडीगड (भारत), नॅशनल म्युझियम ऑफ वेस्टर्न आर्ट (टोकियो-जपान), द हाऊस ऑफ डॉ. कु रूशेट , (ला प्लांटा- अर्जेटिना), द युनायटेड हॅबिटेशन (मार्सेली,फ्रान्स) यांचा त्यात समावेश आहे. नवीन स्थापत्य तंत्रांचा वापर या वास्तूंमध्ये आहे. सिक्कीम नॅशनल पार्कचा त्यात समावेश आहे. जगातील माउंट कांचनजुंगा हे मोठे पर्वतशिखर त्यातच येते. तेथे पठारे, दऱ्या, सरोवरे, हिमनद्या, बर्फाच्छादित डोंगर, जंगले आहेत. काही पौराणिक कथाही त्याच्याशी निगडित आहेत. त्याला बौध्द पुराणकथांचा संदर्भ आहे.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.