Friday 1 July 2016

बलात्कारितेसोबत सेल्फी; महिला आयोग गोत्यात


कळत-नकळत बलात्कार पीडितांची थट्टा करणाऱ्या अभिनेता सलमान खानला नोटीस बजावणारा महिला आयोगच एका वादग्रस्त सेल्फीमुळे अडचणीत आला आहे. राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सौम्या गुर्जर एका बलात्कार पीडितेसोबत सेल्फी घेत असल्याचा फोटो व्हायरल झाला असून त्याच्या चौकशीचे आदेश आयोगाच्या अध्यक्षा सुमन शर्मा यांनी दिले आहेत. मात्र, खुद्द अध्यक्षाही या सेल्फीमध्ये दिसत असल्यानं
चौकशीवर प्रश्नचिन्ह लागलं आहे. लग्नात पुरेसा हुंडा न दिल्याने राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील रैनी गावात एका ३० वर्षाच्या महिलेवर सासरच्या मंडळींनी सामूहिक बलात्कार केला व तिच्या शरीरावर टॅटूही गोंदवले. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर बलात्कार पीडितेला भेटण्यासाठी सौम्या गुर्जर व सुमन शर्मा जयपूर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. तिथं पीडित महिलेशी संवाद साधत असताना आयोगाच्या सदस्या सौम्या यांनी सेल्फी घेतला.

महिला आयोगाच्या अध्यक्ष सुमन शर्मा यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 'या कृत्याचं मी अजिबात समर्थन करत नसून गुर्जर यांच्याकडं लेखी स्पष्टीकरण मागवण्यात आल्याचं सुमन शर्मा यांनी सांगितलं.

दरम्यान, मीडियानं हे प्रकरण समोर आणल्यानंतर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी सेल्फी प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना राष्ट्रीय महिला आयोगाला दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.