Wednesday, 27 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-27-07-2016-www.KICAonline.com-Marathi


जगभरात पोकेमॉन गोया गेमच्या नादात काहींनी आपला जीव गमावला तर अनेक जण हा गेम खेळण्यासाठी रात्री अपरात्री रस्त्यावर चालू लागलेत. जगभरातील तंत्रप्रेमींना अशी भुरळ घालणारा गेम ज्या ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटीच्या भक्कम पायावर उभा आहे तो पाया रचणाऱ्यांत एका भारतीयाचे नाव अग्रेसर आहे. इतकेच नव्हे तर सहावी संवेदना (सिक्स्थ सेन्स), परिधेय उपकरणांसाठीचे आवश्यक तंत्रज्ञान असे एक ना
 

जीनिव्हा येथे १९९६ साली झालेल्या ज्या र्सवकष अण्वस्त्र चाचणीबंदी करार’ (सीटीबीटी- काम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट बॅन ट्रिटी) संबंधी जागतिक परिषदेत अरुंधती घोष यांनी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. त्या कराराच्या नावातील काम्प्रिहेन्सिव्हशब्दाप्रमाणेच त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. १९६३ साली भारतीय परराष्ट्र सेवेत रुजू झाल्यानंतर चार दशकांहून अधिक कार्यकाळात या क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीवर त्यांची छाप होती. त्यांची

इन्फोसिस, विप्रोसारख्या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून तिमाहीत वित्तीय निष्कर्षांत निराशा नोंदवली गेली असली तरी चालू आर्थिक वर्षांसाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यवसाय दुहेरी अंकातील व्यवसाय वाढ राखेलच, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅसकॉमने २०१६-१७ करिता व्यवसाय वाढ १० ते १२ टक्के असेल, असे नमूद केले

जागतिक स्तरावर बडय़ा कंपन्या म्हणून गणले जाणाऱ्या फॉच्र्युन ५००च्या ताज्या यादीत सात भारतीय कंपन्यांनी स्थान मिळविले आहे. सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने यामध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. तर याच क्षेत्रातील ओएनजीसी यादीतून बाहेर पडली आहे. तिची जागा खासगी क्षेत्रातील रत्न व दागिने निर्मिती क्षेत्रातील राजेश एक्स्पोर्ट्सने घेतली आहे. महसुलाबाबत

बँक अथवा कोणत्याही वित्तीय सेवेशी कसलाही संबंध नसलेल्या तब्बल २० कोटी लोकांचे आर्थिक समावेशकतेची कामगिरी करून भारताने या आघाडीवर सर्वोत्तम परिणाम दाखवून दिले आहेत, असे मत बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (बीसीजी)या जागतिक सल्लागार संस्थेच्या ताज्या अहवालाने व्यक्त केले आहे.देशाच्या आर्थिक प्रगतीत तळागाळातल्या नागरिकांच्या उत्कर्षांला तितकेच महत्त्व देणारी भारताने

अर्थमंत्री जेटली यांची लोकसभेत ग्वाही. स्टेट बँकेतील प्रस्तावित विलीनीकरणानंतरही तिच्या पाच सहयोगी बँकांमधील कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली जाणार नाही, असा निर्वाळा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शुक्रवारी दिला. लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. स्टेट बँकेत पाच सहयोगी बँकांसह भारतीय महिला बँकेच्या विलीनीकरणाला गेल्या महिन्यात सरकारने मंजुरी दिली.  

तुमचा ग्राहक जाणून घ्याअंतर्गत कायदेशीर बाबींची पूर्तता न केले प्रकरणात रिझव्‍‌र्ह बँकेने देशातील आघाडीच्या एचडीएफसी बँकेला २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर गेल्या वर्षांतील ६,१०० कोटी रुपयांच्या गैर व्यवहार प्रकरणात सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाला ५ कोटी रुपयांचा दंड जाहीर झाला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या ऑक्टोबर २०१५ च्या वृत्ताच्या अहवाल आधारावर

चालू आर्थिक वर्षांसाठी दूरसंचार कंपन्यांकडून अंदाजण्यात आलेले ९८,९९५ कोटी रुपये महसुलाचे लक्ष्य साधणे सरकारला अवघड जाईल, असा आघाडीची पत मानांकन संस्था इक्राने मंगळवारी एका अहवालाद्वारे निष्कर्ष मांडला. तथापि आगामी १० वर्षांत मात्र या उद्योगक्षेत्राकडून पाच ते सहा लाख कोटी रुपयांच्या घरात महसुलाची अपेक्षा करता येईल. आर्थिक वर्ष २०१६-१७च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार,

२०० मीटर शर्यतीत विजय; केंड्राचा विश्वविक्रम. दुखापतीमुळे काही काळ मैदानापासून दूर गेलेल्या जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टने लंडन येथील मैदानी स्पध्रेत त्याच्या प्रतिमेप्रमाणे सुसाटपुनरागमन केले. त्याने २०० मीटर शर्यतीत सहज विजय मिळवून उपस्थित ४० हजार प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. मात्र, याचवेळी अमेरिकेच्या केंड्रा हॅरिसन हीने १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतील २८ वर्षांचा विश्वविक्रम मोडला.

राजकारण आणि भारतीय क्रिकेट मंडळातील प्रभावी आणि गाजलेल्या काही नावांमध्ये अग्रस्थानी असलेल्या शरद पवार यांना मुंबई क्रिकेट मंडळाच्या (एमसीए) अध्यक्ष पदावरुन काढता पाय घ्यावा लागणार आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेल्या शरद पवार यांनी आपल्याला न्यायालयाचे निर्णय मान्य आहेत, असे सांगत अध्यक्षपद सोडण्यास तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

कनिष्ठ गटात जागतिक विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई . युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली. ८६.४८ मीटर अंतरावर भाला फेकत नीरजने सुवर्णपदक पटकावले. प्राथमिक फेरीत नीरजने ७९.६६ मीटर अंतरावर भाला फेकला होता. मात्र दुसऱ्या फेरीत त्याने ८६.४८ अंतरावर भाला फेकला. २० वर्षांखालील गटात ८४.६९

रशिया क्रीडापटूंचा सहभागाचा निर्णय क्रीडा संघटनांकडे सरकार पुरस्कृत उत्तेजक सेवनप्रकरणी रशियाच्या चमूवर रिओ ऑलिम्पिकमध्ये सरसकट बंदी न घालण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने घेतला. रिओ ऑलिम्पिकमध्ये रशियाच्या खेळाडूंना सहभागी होऊ देण्याचा निर्णय समितीने प्रत्येक खेळाच्या संघटनेवर सोपवला आहे. रिओमध्ये सहभागासाठी इच्छुक रशियाच्या क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर भारताची ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी झेप घेतली. तिने पाच स्थानांच्या सुधारणेसह ही मजल मारली.
चेंगडू येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला ग्रा. प्रि. स्पध्रेत हरिकाने जेतेपद पटकावले होते आणि सध्या ती चीन बुद्धिबळ लीगमध्ये खेळत आहे. मंगळवारी तिने सलग तिसऱ्या विजयाची नोंद करून शँडाँग संघाला

गोलंदाजी व अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारतीय फिरकीपटूचा दबदबा. भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पहिली कसोटी एक डाव व ९२ धावांनी जिंकली.

महाराष्ट्राचा कुस्तीपटू नरसिंग यादव याची रिओ ऑलिम्पिकची वारी हुकल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय कुस्ती महासंघाकडून नरसिंगऐवजी प्रवीण राणा याची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या उत्तेजक चाचणीत नरसिंग यादव दोषी आढळला होता. मात्र, आपल्याविरुद्ध कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप करत नरसिंगने याप्रकरणाच्या चौकशीची

रिओ येथील उत्तेजक प्रतिबंधक प्रयोगशाळा लवकरच पुन्हा सुरू होणार आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) त्यांच्यावरील बंदीचा निर्णय मागे घेतला. उत्तेजक प्रतिबंधक प्रयोगशाळांकरिता असलेल्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार ही प्रयोगशाळा नसल्यामुळे २२ जून रोजी वाडाने त्यावर बंदी घातली होती. ही प्रयोगशाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची राहील, असे आश्वासन येथील क्रीडा मंत्रालय व ब्राझील उत्तेजक प्रतिबंधक

यंदाच्या ऑलिम्पिक पदकावर ग्रीक देवतेची छबी या वेळी पाहायला मिळणार नसून त्या ऐवजी येथील सौंदर्यवती युवतीची छबी पाहायला मिळणार आहे. ऑलिम्पिकसाठी पदके तयार करण्याची जबाबदारी शिल्पकार नेल्सन कार्नेरो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी एकूण ५ हजार १३० कांस्य, रौप्य व सुवर्णपदके तयार केली आहेत. नेल्सन यांनी सांगितले, ‘ही पदके तयार करताना नाईके या ग्रीक देवतेच्या

जगातील सर्वाधिक कार्यरत राहिलेली युद्धनौका हा बहुमान लाभलेली आयएनएस विराटही भारतीय नौदलातील विमानवाहू युद्धनौका आज तिच्या शेवटच्या प्रवासाला मुंबईच्या नौदल तळावरुन कोच्चीकडे निघाली. कोच्ची येथे आयएनएस विराटची आवश्यक देखभाल दुरुस्ती केली जाईल. नौदलाच्या पश्चिम मुख्यालयात हेलिकॉप्टर आणि जलद गस्ती नौकांनी यावेळी विराटला सोबत केली. जवळपास ५७ वर्षे सेवा

नासाने मंगळ मोहिमेचा सराव करण्यासाठी खगोलवैज्ञानिकांचे एक पथक अटलांटिक महासागराच्या तळाशी पाठवले आहे. मंगळावरील मोहिमेत अंतराळात खोलवर जावे लागणार आहे त्यासाठी हा सराव घेण्यात येत आहे. या सागरात गेलेल्या अंतराळवीरांना अक्वॅ नॉट म्हणजे महासागरवीर असे म्हटले जात आहे.  गरातील मोहिमेत निळा सागर व लाल भूमी यातील काही गोष्टी मंगळावर व पृथ्वीवर समान आहेत असे मानले जाते.

अविश्वास प्रस्तावापूर्वीच पायउतार; मधेशी अल्पसंख्यकांना यश. नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संसदेमध्ये अविश्वास प्रस्तावावर उत्तर देण्यापूर्वीच त्यांनी आपले पद सोडले आहे. ओली यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती बिंदिया देवी भंडारी यांच्याकडे सादर केला आहे. संसदेमध्ये मागील तीन दिवसांमध्ये अविश्वास प्रस्तावावर जोरदार चर्चा सुरू होती. आणि रविवारी ओली यांना त्यावर

राजस्थान उच्च न्यायालयाने सोमवारी १९९८ सालच्या काळवीट शिकार प्रकरणात बॉलीवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष मुक्तता केली. सलमान खान आणि अन्य सात जणांविरुद्ध काळवीट आणि चिंकाराची शिकार केल्याचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. १९९८ मध्ये हम साथ साथ हैचित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान कंकणीजवळ सलमान व त्याच्या सहकाऱ्यांनी चिंकारा काळविटाची शिकार

जगातील मोठ्या सर्च इंजिन्सपैकी एक असलेल्या याहूची विक्री होणार आहे. याहूचा व्यवसाय ३३ हजार ५०० कोटी रूपयांना व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स विकत घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याहूला गुगल आणि फेसबुककडून कडवी झुंज मिळत आहे. या कंपन्यांमुळे याहूच्या नफ्यात देखील गेल्या अनेक वर्षांपासून घट होत आहे. याहूसोबत झालेल्य या करारामुळे व्हेरिझॉनच्या एओएल इंटरनेटव्यवसायाला

सर्वोच्च न्यायालयाकडून सोमवारी अपवादात्मक परिस्थितीत गर्भपात करण्याला मान्यता देण्यात आली. तपासणीवेळी गर्भात दोष आढळल्यास किंवा मातेचा जीव धोक्यात असल्यास गर्भपात करता येईल, असे न्यायालयाने निकालात सांगितले. यापूर्वीच्या कायद्यानुसार २० आठवड्यांनंतर गर्भपात करता येत नव्हता. मात्र, न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याला परवानगी मिळाली आहे.

महासागरांच्या तळाशी हायड्रोजन मोठय़ा प्रमाणावर असून तेथील प्रस्तरांखाली असलेल्या खडकांमध्ये तो दडलला आहे. आतापर्यंत हे कधीच लक्षात आले नसले तरी या हायड्रोजनमुळेच पृथ्वीवर जीवसृष्टीची निर्मिती होऊ शकली असे मानले जाते. जर खरोखर मोठय़ा प्रमाणात हायड्रोजनचे स्रोत सागराच्या तळाशी सापडले तर जीवाश्म इंधनांना पर्याय निर्माण होऊन प्रदूषण वाचणार आहे कारण हायड्रोजनच्या ज्वलनातून पाणी तयार

बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालेल्या भारतीय हवाईदलाच्या एएन-३२ विमानाची व्यापक शोधमोहीम चार दिवसांपासून सुरू असूनही, विमानाचे अवशेष किंवा प्रवासी यांचा अद्यापही थांगपत्ता न लागल्याने या विमानातील २९ लोक जिवंत सापडण्याची आशा मावळली आहे. या विमानातील इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर’ (ईएलटी) काम करत नसणे, ही चिंतेची बाब असून त्यामुळे शोधमोहीम आणखी कठीण बनली

४.८३ अब्ज डॉलर्स मोजणार; वर्षभरात व्यवहार.इंटरनेट विश्वातील महत्त्वाची कंपनी असलेली याहूच्या विक्रीचा व्यवहार दृष्टिपथात आला आहे. अमेरिकेचीच व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स कंपनी ४.८३ अब्ज डॉलर्स मोजून याहूखरेदी करणार आहे. त्याद्वारे डिजिटल जाहिरात आणि माध्यम व्यवसायात मोठी वाढ होण्याची आशा व्हेरिझॉन कम्युनिकेशन्सने व्यक्त केली आहे. व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स कंपनीने गेल्या वर्षी

केंद्र सरकारकडून मंगळवारी सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी करण्यात आली.  २५ जुलै २०१६ रोजी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या अधिसूचनेची अंमलबजावणी त्वरित झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या ऑगस्ट महिन्याच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जून महिन्यात सातव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाला

आजच तो ऐतिहासिक क्षण होता जेव्हा भारतीय सैन्याने जीवाची बाजी लावून कारगिलचे युद्ध जिंकले. या विजयाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येते. आज संपूर्ण देशभरात १७ वा कारगिल विजय दिवससाजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून या युद्धात प्राण गमावलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. देशासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढलेल्या प्रत्येक

वार्षिक वेतनवाढ रोखणार; सातव्या वेतन आयोगासाठी अधिसूचना. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी केंद्र सरकारने अधिसूचना जारी करतानाच कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढ न देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने मंगळवारी सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अधिसूचना जारी केली. सेवेच्या

सोलर इम्पल्स २ या सौर विमानाने इंधनाचा थेंबही खर्च न करता जगप्रदक्षिणा पूर्ण केली असून त्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सौर विमानाचा हा प्रवास ऐतिहासिक मानला जात आहे. सोलर इम्पल्स हे विमान गेल्या वर्षी नऊ मार्चला जगप्रवासासाठी निघाले होते ते शेवटच्या टप्प्यात कैरोहून ४८ तासात अबुधाबीला पोहोचले. हे विमान येथे पोहोचल्यानंतर अल बटीन एक्झिक्युटिव्ह

एक टक्का कर रद्द; सुधारित विधेयक लवकरच. सर्वाचे लक्ष लागलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकातील (जीएसटी) एक टक्का अतिरिक्त शुल्क रद्द करण्याबरोबरच संभाव्य महसूल नुकसानीची भरपाई राज्यांना पुढील पाच वर्षांसाठी देण्याची एकमुखी शिफारस मंगळवारी केंद्र सरकारला करण्यात आली. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या परिषदेमध्ये राज्यांनी जीएसटीवर पुन्हा एकदा सर्वसहमती व्यक्त केली असून, त्यांच्या तीन

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी हिलरी क्लिंटन यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी जिंकली आहे. फिलाडेल्फियामध्ये डेमोक्रेटिक पार्टीच्या राष्ट्रीय संमेलनात त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली. हिलरी यांचे डेमोक्रॅटिक पक्षातील कट्टर प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांनी त्यांच्या उमेदवारीला याआधी विरोध

कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नसल्याचे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आल्यामुळे हा हिरा भारतात परत आणण्याच्या आशा आणखी धुसर झाल्या आहेत. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यासाठी इंग्लंड सरकार बांधिल नाही. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार नाही, असे ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी सांगितले. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ईस्ट इंडिया

सुप्रसिद्ध कर्नाटकी संगीतकार टी.एम. कृष्णा आणि सामाजिक कार्यकर्ते बेझवाडा विल्सन या दोन भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. इतर तिघांमध्ये फिलिपाईन्सचे कोंकिथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियाचे डॉम्पेट दुआफा , जपान ओव्हरसीज कॉर्पोरेशन आणि लाओस येथील व्हिएतियन रेस्क्यू या संस्थांचा समावेश आहे. चेन्नईच्या ४० वर्षीय टी.एम. कृष्णा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील

शंभरी पार केलेल्या आणि आजही क्लिक निक्सनया  ब्रिटीश कंपनीच्या ताब्यात असलेल्या यवतमाळ-मूर्तीजापूर या शकुंतलानावाने परिचित नॅरोगेज रेल्वेचे अखेर ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारने १५०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती सेना नेत्या खासदार भावना गवळी यांनी दिली. उल्लेखनीय म्हणजे, संपूर्ण देशात यवतमाळ-मूर्तीजापूर-अचलपूर व पुलगाव-आर्वी या फक्त विदर्भातच

जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघाचे छायाचित्र असलेल्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या डाक विभागाने घेतला असून हे व्याघ्रवैभव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. येत्या २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून हे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार आहे.

6 comments:

 1. good article really use full
  http://apgovjob.com/hal-recruitment-2017-500-posts-apprentice-trainee-last-date-15th-may-2017/

  ReplyDelete
 2. get the latest best wishes msgs, sms, pic, status happy birthday msgs, happy fathers day, happy mothers day sms, happy new year fb status etc .

  GET THE LATEST GOVT JOB NOTIFICATIONS ELIGIBILITY DETAILS, AGE LIMIT, QUALIFICATION NEEDED FOR GOVT JOB .

  get the latest COMPUTER LAUNCH INFORMATION AND KEYBOARD,MOUSE,PRINTERS,HEADPHONES,MONITORS,GAMING ACCESSORIES INFORMATION.

  ReplyDelete
 3. Nice Information. Thanks for sharing. Keep Updating More related Information.
  UP Jobs
  Govt Jobs
  Defense Jobs
  Government Jobs
  Jobs

  ReplyDelete

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.