यंदाच्या ऑलिम्पिक पदकावर ग्रीक देवतेची छबी या वेळी पाहायला मिळणार नसून त्या ऐवजी येथील सौंदर्यवती युवतीची छबी पाहायला मिळणार आहे. ऑलिम्पिकसाठी पदके तयार करण्याची जबाबदारी शिल्पकार नेल्सन कार्नेरो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी एकूण ५ हजार १३० कांस्य, रौप्य व सुवर्णपदके तयार केली आहेत. नेल्सन यांनी सांगितले, ‘ही पदके तयार करताना नाईके या ग्रीक देवतेच्या
चित्रांमुळेच मला प्रेरणा मिळाली. पदके कशी असावीत याचे सर्व हक्क संबंधित स्पर्धा संयोजन समितीकडे दिलेले असतात. मला ब्राझीलमधील सुंदर युवतीची छबी या पदकांवर तयार करण्यास सांगितले होते. मी त्यानुसार ही पदके केली आहेत. जेव्हा येथील स्पर्धेत पहिला पदक विजेता खेळाडू पदक स्वीकारेल त्या वेळी माझ्या कामाचे सार्थक झाल्याचे समाधान मला मिळेल.’
Subscribe to:
Post Comments (Atom)
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.
No comments:
Post a Comment