Wednesday 27 July 2016

‘फॉर्च्युन ५००’ यादीत भारतातून आयओसी अव्वल


जागतिक स्तरावर बडय़ा कंपन्या म्हणून गणले जाणाऱ्या फॉच्र्युन ५००च्या ताज्या यादीत सात भारतीय कंपन्यांनी स्थान मिळविले आहे. सार्वजनिक तेल व वायू विक्री व विपणन क्षेत्रातील इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने यामध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. तर याच क्षेत्रातील ओएनजीसी यादीतून बाहेर पडली आहे. तिची जागा खासगी क्षेत्रातील रत्न व दागिने निर्मिती क्षेत्रातील राजेश एक्स्पोर्ट्सने घेतली आहे. महसुलाबाबत
अव्वल असलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये चार कंपन्या या सार्वजनिक क्षेत्रातील आहे. तर तीन कंपन्या खासगी क्षेत्रातून सरस ठरल्या आहेत. यात मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा समूहातील टाटा मोटर्स व राजेश एक्स्पोर्ट्स यांचा समावेश राहिला आहे. तर सार्वजनिक क्षेत्रात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, स्टेट बँक, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम यांनी स्थान राखले आहे.
यंदा यादीत असलेल्यांपैकी चार कंपन्यांची वार्षिक तुलनेतील कामगिरी काहीशी घसरली आहे. तर टाटा मोटर्स व स्टेट बँक यांचे स्थान सुधारले आहे. जागतिक स्तरावर २०१६ साठीच्या फॉच्र्युन ५०० क्रमवारीत किरकोळ विक्री दालन शृंखला चालविणाऱ्या वॉलमार्ट राहिली आहे. यादीतील ५०० कंपन्यांचा एकत्रित महसूल २७.६ लाख कोटी डॉलर तर नफा १.५ लाख कोटी डॉलर नोंदला गेला आहे.

1 comment:

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.