Friday 22 July 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-22-07-2016-www.KICAonline.com-Marathi


मायकल एलियट हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील अध्यापनाचे क्षेत्र सोडून तीन दशकांपूर्वी पत्रकारितेकडे वळले होते. असे व्यवसायान्तर काही जण करतात, पण ते यशस्वी होतातच असे नाही. एलियट मात्र पत्रकारितेत कमालीचे यशस्वी झाले. पत्रकारितेत आल्यानंतर बडय़ा व्यक्तींना भेटता येते, अनेक महत्त्वाच्या घटनांचे जवळून साक्षीदार बनता येते हे त्यांच्या बाबतीत खरे होते, कारण ते आंतरराष्ट्रीय


ऐन उमेदीच्या काळात लोकप्रियतेच्या शिखरावर स्वार होऊन रसिकांच्या मनावर राज्य गाजवणाऱ्या अनेक कलावंतांवर त्यांच्या उत्तरायणात मात्र विस्मृतीच्या गर्तेत गटांगळ्या खात अखेरची घटका मोजण्याची वेळ येते. अशाच अवस्थेत जन्मलेल्या, ऐन उमेदीच्या काळात रसिकांच्या हृदयात स्थान मिळविलेल्या आणि विपन्नावस्थेतच अखेरच्या क्षणाला कवटाळलेल्या श्रेष्ठ गायिका, मुबारक बेगम! ..उण्यापुऱ्या ऐंशी वर्षांच्या

बरेच हॉलीवूडपट दिग्दर्शकांच्याच नावाने लक्षात राहतात. हे दिग्दर्शक  आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवतीचे वलय इतके मोठे असते की, त्यांच्या चित्रपटात काम करणारे कलाकार कितीही थोर असले, तरी त्या अभिनेत्या-अभिनेत्रींचे सेलिब्रेटीपद त्यापुढे अंमळ कमी ठरते.  नुकतेच निधन झालेले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते गॅरी मार्शल चित्रकर्त्यांच्या या पंथापासून फटकून राहिले असले, तरी त्यांनी १९९०च्या दशकातील

कष्टाचे काम असलेले विविध क्षेत्र तसेच निर्यातीशी निगडित उद्योग-व्यवसायातील रोजगारात गेल्या वर्षांत ६७.९३ टक्के घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उभय क्षेत्रासह एकूणच औद्योगिक वातावरण संथ राहिल्याचा हा परिणाम असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१५ दरम्यान एकूण रोजगारनिर्मितीदेखील कमी होत १.३५ लाखांवर येऊन ठेपली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय वाणिज्य व

केंद्रीय अर्थमंत्रालयाने निवृत्तिवेतन निधीचा कारभार पाहणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)च्या कामगार बँकस्थापनेसाठी दाखल केलेला प्रस्ताव बुधवारी फेटाळून लावला. देशातील आपल्या पावणेचार कोटी पीएफधारक सदस्यांना सेवा देण्यासाठी हा प्रस्ताव ईपीएफओने सादर केला होता.
ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या १९ डिसेंबर २०१४ रोजी झालेल्या बैठकीत बँक स्थापनेचा प्रस्ताव

देशातील तिसरी मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी विप्रोला कॅनडातील विमानतळासाठीचे कंत्राट प्राप्त झाले आहे. कंपनी ग्रेटर टोरंटो ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीकरिता पुढील सात वर्षांकरिता माहिती तंत्रज्ञान व्यासपीठ उपलब्ध करून देईल. ग्रेटर टोरंटो कंपनीमार्फत टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे परिचलन होते. उत्तर अमेरिकेतील अधिक वर्दळीचे हे विमानतळ आहे. पहिल्या तिमाहीत ६ टक्के नफ्यातील घसरण नोंदविणाऱ्या

इन्फोसिस, विप्रोसारख्या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून तिमाहीत वित्तीय निष्कर्षांत निराशा नोंदवली गेली असली तरी चालू आर्थिक वर्षांसाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यवसाय दुहेरी अंकातील व्यवसाय वाढ राखेलच, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नॅसकॉमने २०१६-१७ करिता व्यवसाय वाढ १० ते १२ टक्के असेल, असे नमूद केले

वाढत्या बुडीत कर्जाचा ससेमिरा खासगी क्षेत्रातील बँकांनाही चुकलेल्याचे गुरुवारच्या निवडक तिमाही वित्तीय निष्कर्षांवरून स्पष्ट झाले. या क्षेत्रात अव्वल असलेल्या एचडीएफसी बँकेने नफ्यातील तब्बल २० टक्के वाढ नोंदविली; मात्र बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण १.०४ टक्क्य़ावर गेले आहे, तर याच क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेच्या बुडीत कर्ज प्रमाणात २.२० टक्क्य़ांपर्यंत वाढ झाली आहे. बँकेचा नफा मात्र चौपटीने

मोठय़ा रकमेचे व्यवहार करणाऱ्या आणि बँकेतील बचत खात्यात १० लाखांपेक्षा अधिक शिल्लक असणाऱ्या सात लाख करदात्यांना त्यांच्या पॅन’ (कायम खाते क्रमांक) संबंधी खातरजमा करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. करचोरीच्या प्रवृत्तीला पायबंद म्हणून हे पाऊल टाकले गेले आहे. प्राप्तिकर विभागाकडे विविध स्रोतांतून येणाऱ्या वार्षिक माहिती विवरणांत (एआयआर), वेगवेगळ्या

भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार मोहम्मद शाहीद यांचे  निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून शाहीद मूत्रपिंड आणि यकृताच्या व्याधीने त्रस्त होते.  गुरगावमधील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहम्मद शाहीद यांनी १९८०, १९८४ आणि १९८८ अशा सलग तीन वेळा भारतीय संघाचे ऑलिम्पिकमध्ये नेतृत्व केले. १९८० साली त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने

उत्तेजकाचा विळखा रशियन खेळाडूंची पाठ सोडत नाही असेच दिसून येत आहे. क्रीडा लवाद न्यायालयानेही रशियाने ऑलिम्पिकमधील बंदीबाबत केलेला अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे रशियाच्या मैदानी स्पर्धेतील खेळाडूंचा ऑलिम्पिक प्रवेश अंधातरी झाला आहे. रशियातील अनेक खेळाडू उत्तेजक प्रकरणात सापडले होते. त्यांच्या अहवालात फेरफार करीत त्यांना पाठीशी घालण्यात आले होते. रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाने

यंदाच्या ऑलिम्पिक पदकावर ग्रीक देवतेची छबी या वेळी पाहायला मिळणार नसून त्या ऐवजी येथील सौंदर्यवती युवतीची छबी पाहायला मिळणार आहे. ऑलिम्पिकसाठी पदके तयार करण्याची जबाबदारी शिल्पकार नेल्सन कार्नेरो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांनी एकूण ५ हजार १३० कांस्य, रौप्य व सुवर्णपदके तयार केली आहेत. नेल्सन यांनी सांगितले, ‘ही पदके तयार करताना नाईके या ग्रीक देवतेच्या

भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने अँटिगा कसोटीत दमदार शतक ठोकून कर्णधारी खेळी साकारली. विराटने कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानात जम बसवून नाबाद १४३ धावांची खेळी साकारली. कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसाअखेर भारताला ४ बाद ३०२ धावा करता आल्या आहेत.
वाचा: विराटच्या १४७ धावांच्या जोरावर भारताचा दिवसअखेर खेळ ४ बाद ३०२ प्रचंड फॉर्मात असलेल्या विराट

नासाच्या केप्लर या दुर्बिणीच्या रूपातील अवकाशयानाने आणखी १०४ ग्रह नवीन ग्रह शोधून काढले आहेत. त्यातील काहींवर सजीवसृष्टीस अनुकूलता असू शकते. एकूण १९४ खगोलीय घटक हे ग्रह असल्याची शक्यता आधी वर्तवण्यात आली होती. त्यातील १०४ हे आपल्या सौरमालेबाहेरील ग्रह असल्याची खातरजमा आता झाली आहे. या १०४ ग्रहांपैकी किमान चार ग्रह तर जीवसृष्टीस अनुकूल असण्याची शक्यता असून ते खडकाळ

अरुणाचल प्रदेशच्या विधानसभेत मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी बुधवारी बहुमत सिद्ध केले. विधानसभेत काँग्रेसला विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ४६ आमदारांनी पाठिंबा दिला तर भाजपच्या ११ आमदारांनी विरोधात मतदान केले. अरुणाचल प्रदेशमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकारने घेतलेले निर्णय रद्द ठरवीत सर्वोच्च न्यायालयाने राज्यात पुन्हा काँग्रेसच्या सत्तास्थापनेचे आदेश दिले. या पाश्र्वभूमीवर

गर्भपाताच्या नियमाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. राज्यात  गर्भलिंग तपासणीविरोधी कायदा म्हणजेच पी.सी.पी.एन.डी.टी. कायदाआणि गर्भपाताला परवानगी देणारा मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अ‍ॅक्ट १९७१हे दोन कायदे आपल्याकडे अस्तित्वात आहेत. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अ‍ॅक्ट १९७१कायद्यानुसार २० आठवड्याच्यानंतर गर्भपात करता येत नाही. या

बक्षीस रकमा समान झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय स्पर्धा खेळणाऱ्या दीपिका पल्लीकलने जेतेपद पटकावत आपल्या नावाची मोहर उमटवली. मुंबईतील ऑटर्स क्लब येथे आयोजित ७३व्या वरिष्ठ राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत, महिला गटाच्या अंतिम लढतीत दीपिकाने जोश्नावर ३-१ असा विजय मिळवला. अंतिम लढतीत दीपिकाने ४-११, ११-६, ११-२, ११-८ अशी बाजी मारली. पुरुष आणि महिला खेळाडूंना समान बक्षीस

सुधारणेच्या निर्णयाने क्रिकेट प्रशासकांचे धाबे दणाणले. मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मज्जाव. ७० वर्षांवरील व्यक्तींना प्रशासनात स्थान नाही. माहिती अधिकाराच्या कक्षेत येणे आणि सट्टेबाजी अधिकृत करण्यासंदर्भातील अधिकार संसदेकडे . खेळाडूंची संघटना कार्यरत होणार. महाराष्ट्र, गुजरात राज्यातील 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सदस्यत्व मंत्र्यांना, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना

यंदाच्या वर्षी पहिले सहा महिने हे उपग्रह नोंदणी सुरू झालेल्या १९७९ या वर्षांपासून सर्वात उष्ण होते व आक्र्टिकमधील बर्फही सर्वात कमी होते, असे नासाने म्हटले आहे. जागतिक पृष्ठीय तापमान व आक्र्टिकवरील बर्फाचे प्रमाण या दोन्ही घटकांचा विचार हवामान बदलांचे निदर्शक म्हणून केला जातो. या दोन्ही घटकांनी पहिल्या सहा महिन्यातच विक्रम मोडला असल्याचे नासाने उपग्रहाच्या माहितीचे विश्लेषण

गेल्या काही महिन्यांपासून वादग्रस्त असलेली आदर्श सोसायटीची इमारत एक आठवड्याच्या आत ताब्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने केंद्राला हे आदेश दिले. आदर्शमधील सदनिका धारकांनी आपली घरे तातडीने रिकामी करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात

चेन्नईकडून पोर्ट ब्लेअरकडे निघालेले भारतीय वायूदलाचे विमान शुक्रवारी सकाळी बेपत्ता झाले. या विमानामध्ये २९ प्रवासी असून, त्यामध्ये सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. भारतीय वायूदलाचे अधिकारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत या विमानाच्या संपर्कात होते. पण हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८.१२ पर्यंत या विमानाचा संपर्क होता. 

१८ जुलै २०१६ रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १३ हजार ३२ कोटी २१ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या वित्त आयोगाने सादर केल्या. या पुरवणी मागण्यांवर दिनांक २५ व २६ जुलै २०१६ रोजी विधिमंडळात चर्चा होणार आहे. २०१६-१७ चा मूळ अर्थसंकल्प २ लाख ७० हजार ७६३ कोटी ९३ लाख रुपयांचा होता. त्यात पहिल्या तिमाहीतच ४.५९ टक्क्य़ांनी वाढ होऊन आता एकूण मागणी २ लाख ८३ हजार ७९६ कोटी १४ लाख

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.