Friday 1 July 2016

इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी


लंडन : जेसन रॉयच्या झंझावाती शतकाच्या जोरावर इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धच्या वन-डे क्रिकेट मालिकेतील चौथ्या सामन्यात ६ विकेट्सनी विजय नोंदवला. डकवर्थ लुइस नियमाचा अवलंब करण्यात आलेल्या या सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी ४२ षटकांत ३०८ धावांचे आव्हान होते. इंग्लंडने हे आव्हान ४ विकेट्सच्या मोबदल्यात ११ चेंडू राखून पार केले. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली
आहे. मालिकेतील पहिला सामना 'टाय' झाला होता, तर तिसरा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता.

पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना ४२ षटकांचा खेळवण्यात आला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना तीनशे धावांचा टप्पा पार करत ५ बाद ३०५ धावा केल्या.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा सलामीवीर मोइन अली अवघ्या २ धावा करून बाद झाला. त्यानंतर रॉय आणि ज्यो रूट यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी केली. रूटने ५४ चेंडूंमध्ये ९ चौकारांसह ६५ धावांची खेळी केली. रूट बाद झाल्यानंतर रॉयने कर्णधार मॉर्गन आणि बेअरस्टो यांच्यासह अर्धशतकी भागीदारी रचल्या. रूटने या मालिकेतील दुसरे आणि वन-डे कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावताना ११८ चेंडूंत १३ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने १६२ धावा फटकावल्या. इंग्लंडकडून 'वन-डे'त सर्वोच्च खेळी करण्याचा त्याचा विक्रम मात्र अवघ्या ५ धावांनी हुकला. इंग्लंडकडून सर्वोच्च खेळीचा विक्रम रॉबिन स्मिथच्या नावावर असून त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६७ धावा केल्या होत्या. संक्षिप्त धावफलक : श्रीलंका - ४२ षटकांत ५ बाद ३०५ (दनुष्का गुणतिलका ६२, कुशल मेंडिस ७७, दिनेश चंडिमल ६३, अँजलो मॅथ्यूज नाबाद ६७, डेव्हिड विली २-५८, आदिल रशीद २-५७) पराभूत विरुद्ध इंग्लंड - ४०.१ षटकांत ४ बाद ३०९ (जेसन रॉय १६२, ज्यो रूट ६५, जॉनी बेअरस्टो नाबाद २९, नुवान प्रदीप २-७८, लकमल १-४८). 

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.