Tuesday 28 June 2016

Exam-Oriented-Current-Affairs-Dated-28-06-2016-www.KICAonline.com-Marathi


रिझव्‍‌र्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर म्हणून पंतप्रधानांची निवड रिझव्‍‌र्ह बँकेचे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल, माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन आणि सुबीर गोकर्ण आणि भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य या चार उमेदवारांवरच केंद्रित झाली असल्याचे अधिकृत संकेत मिळत आहेत..अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच्या दृष्टीने लवकरात लवकर रघुराम राजन यांचा वारसदार शोधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू


बार्सिलोना क्लबसाठी खेळताना अद्भुत प्रदर्शन नावावर असणाऱ्या लिओनेल मेस्सीला ही जादू अर्जेटिनासाठी खेळताना कधीही दाखवता आली नाही. अर्जेटिनाचे प्रतिनिधित्व करताना मेस्सीच्या मानगुटीवर बसलेले अपयश चिलीविरुद्धच्या अंतिम लढतीनंतरही बदलले नाही. देशाला जेतेपद मिळवून देण्यात यशस्वी होऊ शकत नाही हे जाणलेल्या मेस्सीने यापुढे अर्जेटिनासाठी न खेळण्याचा निर्णय घेतला.२०१४ नंतर सलग तिसऱ्या महत्त्वाच्या

केरळच्या समकालीन नाटय़सृष्टीतील संगीत आकृतिबंधात अभिजात व लोकसंगीताची सांगड घालणारे कलाकार कावलम पणीकर (वय ८८)  यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदामणी व गायक मुलगा कावलम श्रीकुमार असा परिवार आहे. काहीकाळ त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. वृद्धापकाळामुळे त्यांना काही आजार होते. बहुमुखी प्रतिभा असलेले पणीकर हे गीतकार, कवी, दिग्दर्शक होते.पणीकर यांच्या नाटकांवर

अवकाशातील शोधक दुर्बीणींमध्ये गुरूत्वीय लहरींचे अवकाश व काळातील तरंग पकडून त्यांच्या मदतीने विश्वातील मोठी कृष्णविवरे कशी तयार झाली असावीत याचा अभ्यास करणे शक्य आहे, असे वैज्ञानिकांचे मत आहे,ब्रिटनमधील डय़ुरहॅम विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली काही वैश्विक परिणामांची सादृश्यीकरण करण्यात आले. त्यांचा वापर महाकाय कृष्णविवरांच्या टकरीतून जास्त वेगाने निर्माण होणाऱ्या

राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत अध्यापकीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वर्षे करण्याबाबत २०११-१२ दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांचा पुनर्विचार करून त्यांच्या सेवानिवृत्तीचे वय आता ६० वर्षे करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. तसेच प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय सरसकट ६५ वर्षे करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील शासकीय संस्था

केंद्रीय निवड समितीकडून मंगळवारी रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी एन.एस. विश्वनाथन यांची नियुक्ती करण्यात आली. एन.एस. विश्वनाथन हे रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. ३ जुलै रोजी डेप्युटी गव्हर्नरपदावर असणाऱ्या एच.आर.खान यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे विश्वनाथन यांची या पदावर नियुक्ती झाली आहे. एच.आर. खान यांनी डेप्युटी गव्हर्नरपदाच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत

एनएसजी'मध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आल्यानंतर सोमवारी भारताने चीन आण‌ि पाकिस्तानला मागे टाकत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण व्यवस्थेचे (एमटीसीआर) संपूर्ण सदस्यत्व मिळवले. भारताला प्रथमच एखाद्या बहूपक्षिय निर्यात नियंत्रण व्यवस्थेचे सदस्यत्व मिळवण्यात यश आले आहे. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी फ्रान्सचे राजदूत अलेक्झांडर झ‌ग्लिेर यांच्या उपस्थ‌तिीत करारनाम्यावर स्वाक्षरी केली. भारत

बेंगळूरमधील पहिली महिला कॅब चालक भारती विराथ (३९) हिनं स्वत:च्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. ती 'उबर' कंपनीसाठी कॅबचालक म्हणून काम करत होती.भारती ही उत्तर बेंगळुरूतील बल्लारी रोडवरील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहत होती. काल (रविवार) संध्याकाळपासून ती कुठंही न दिसल्यानं चौकशीसाठी तिचे शेजारी आज घरी गेले. तेव्हा ती पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून

लंडन येथे झालेल्या चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या भारताच्या पुरुष संघाने जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. 'एफआयएच'च्या ताज्या जागतिक रँकिंगमध्ये भारतीय संघ सातव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने क्रमवारीत बेल्जियम आणि अर्जेंटिना या संघांना मागे टाकून अव्वल पाच संघात स्थान

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.