Thursday 23 June 2016

दिल्ली, चेन्नई, बंगळुरूपेक्षा मुंबई महाग


मुंबई शहर राहणीमानाच्या बाबतीत देशातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. सिअॅटल, फ्रँकफर्ट, कॅनबेरा, बर्लिन, इस्तंबूल या शहरांपेक्षाही मुंबईचे राहणीमान महाग आहे, असा निष्कर्ष मर्सर या जागतिक संस्थेच्या पाहणी अहवालात समोर आला आहे. 'मर्सर'तर्फे जगातील ३७५ शहरांची राहणीमानाच्या खर्चाच्या निकषाच्या आधारावर पाहणी करण्यात येते. या सर्वेक्षणातील निष्कर्ष जगभरातील कंपन्यांना त्यांच्या विदेशातील
कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते ठरविण्यास उपयुक्त ठरतात. यावर्षीच्या पाहणीत अन्न, वस्त्र व निवाऱ्याच्या गरजा, वाहतूक साधने, गृहोपयोगी गरजेच्या वस्तू, करमणूक साधने यासह २०० विविध उत्पादन-सेवांचा खर्च विचारात घेण्यात आला होता. त्याआधारे तयार करण्यात आलेल्या क्रमवारीत २०९ शहरांना क्रम देण्यात आले. त्यात मुंबईला राहणीमानाच्या खर्चाच्या दृष्टीने ८२वा क्रमांक मिळाला. नवी दिल्ली आणि बंगळुरू ही शहरे गेल्यावर्षीच्या तुलनेत अधिक महाग झाली असून नवी दिल्लीचा १३० व्या क्रमांकावर समावेश करण्यात आला आहे. टॅक्सी-रिक्षाची भाडी, त्यांचे सुटे भाग, परिचालन खर्च यांचा विचार करता वाहतुकीच्या साधनांच्या बाबतीत मात्र बेंगळुरू शहर देशात सर्वात महागडे आहे.
चेन्नई (१५८), कोलकाता (१९४) व बंगळुरू (१८०) व्या स्थानांवर आहे. बंगळुरूतील महागाईचा दर ३.२७ टक्क्यांवरून ६.०८ टक्क्यांनी वाढला. बटर, मिनरल वॉटर, आइसक्रीम यांचे दरही येथे आश्चर्यकारकरीत्या वाढले आहेत. टॅक्सी-रिक्षा यांची भाडी, त्यांचे सुटे भाग, परिचालन खर्च यांचा विचार करता वाहतुकीच्या साधनांच्या बाबतीत मात्र बंगळुरू शहर देशात सर्वात महागडे आहे.

हाँगकाँग सर्वात महाग

हाँगकाँग जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. मुंबईनंतर सिअॅटल (८३), फ्रँकफर्ट (८८), कॅनबेरा (९८), बर्लिन (१००), इस्तंबूल (१०१) अशी क्रमवारी आहे. लुआंडा, अँगोला हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर झुरिच व सिंगापूर अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. मुंबईनंतर नवी दिल्ली (१३०), चेन्नई (१५८), कोलकाता (१९४) व बंगळुरू (१८०) अशी क्रमवारी आहे. 

No comments:

Post a Comment

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

Web Adresses That will help you get your Aim in getting Government Jobs.

http://www.pratiyogitakiranonline.com/
http://www.kirannews.in/
http://west-bengal-government-jobs.blogspot.in/
http://upscmpsc.blogspot.in/
http://up-government-jobs.blogspot.in/
http://teacherexams.blogspot.in/
http://tamil-nadu-government-jobs.blogspot.in/
http://staffselectioncommission.blogspot.in/
http://spardhaparikshahelp.blogspot.in/
http://sarkari-naukri-kiran.blogspot.in/
http://reasoningexams.blogspot.in/
http://rajasthan-government-jobs.blogspot.in/
http://railwayexams.blogspot.com/
http://punjab-government-jobs.blogspot.in/
http://previous-questionpapers.blogspot.in/
http://pradeepclasses.blogspot.in/
http://policeexams.blogspot.in/
http://mpschelp.blogspot.com/
http://mp-government-jobs.blogspot.com/
http://medical-government-jobs.blogspot.in/
http://maharashtra-government-jobs.blogspot.in/
http://ksbms.blogspot.in/
http://kp-pune.blogspot.in/
http://kp-ahmedabad.blogspot.in/
http://kiranworkfromhome.blogspot.in/
http://kiranprakashan.blogspot.in/
http://kiraninstituteforcareerexcellence.blogspot.com/
http://kirancurrentaffairs.blogspot.in/
http://kirancompetitivecurrentevents.blogspot.in/
http://kicaonline.blogspot.in/
http://karnataka-government-jobs.blogspot.in/
http://iwantgovernmentjob.blogspot.in/
http://it-government-jobs.blogspot.in/
http://gujarat-government-jobs.blogspot.com/
http://government-jobs-kiran.blogspot.in/
http://freecareerhelp.blogspot.com/
http://engineering-government-jobs.blogspot.in/
http://competitivemaths.blogspot.in/
http://competitivegeneralstudies.blogspot.in/
http://competitiveexamhelp.blogspot.in/
http://competitiveenglish.blogspot.in/
http://competitivecurrentaffair.blogspot.in/
http://central-government-jobs.blogspot.in/
http://bihar-government-jobs.blogspot.in/
http://bankexamhelpdesk.blogspot.in/
http://advocate-vakil.blogspot.in/
© Kiran Institute of Career Achievements. (Kiran Prakashan Pvt Ltd.). Powered by Blogger.