Exam-Oriented-Current-Affairs-Dated-24-05-2016-www.KICAonline.com-Marathi
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याच्या भेटीमुळे ऑलिम्पिकमध्ये प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय कुस्तीगिरांचा उत्साह द्विगुणित झाला. ऑलिम्पिकसाठी निवड झालेले मल्ल ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत, तेथे जाऊन सचिन याने त्यांना शुभेच्छा दिल्या. योगेश्वर दत्त (६५ किलो) व संदीप तोमर (५७ किलो) यांचा अपवाद वगळता अन्य सर्व मल्ल या वेळी उपस्थित होते. नरसिंग यादव (७४ किलो), रवींदर खत्री (८५ किलो), हरदीपसिंग (९८ किलो) या पुरुष खेळाडूंबरोबरच विनेश
राज्यातील दुष्काळी भागामध्ये तूर्त बांधकामांसाठी पाणी पुरविण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर या भागात सुरू असलेल्या बांधकामांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने हे आदेश दिले. राज्यातील
हनोई - गेली काही दशके व्हिएतनामवर प्राणघातक शस्त्रांची विक्री करण्यावर घातलेली बंदी उठवत असल्याची घोषणा अमेरिकेने आज केली. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहेत. व्हिएतनामचे अध्यक्ष त्रान दाई कुआंग यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ओबामा यांनी या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले, की अमेरिकेशी व्हिएतनामचे असलेले दृढ संबंध लक्षात
नॅशनल सुपर कंम्प्युटिंग मिशनच्या अंतर्गत देशाची संशोधन क्षमतेत अमर्याद वाढ करण्यासाठी सुपर कम्प्युटर्सची निर्मिती केली जात आहे. या मिशन अंतर्गत ७० सुपर कम्प्युटर्स बनवण्यात येत असून ऑगस्ट २०१७ मध्ये ती कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने स्मार्ट सिटी योजनेमध्ये देशातील आणखी १३ शहरांची निवड केली आहे. यापूर्वी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २० शहरांची निवड करण्यात आली होती.
यापूर्वी केंद्र सरकारने जानेवारी महिन्यात देशातील 20 शहरांची स्मार्ट सिटी योजनेत निवड केली
लंडन :
प्रकाशाचे आकर्षण माणसाला अगदी प्राचीन काळापासूनच वाटत आले आहे. ईश्वर प्रकाशस्वरूप असतो, असेही म्हटले जाते. प्रकाशकिरणांचा अतुल्य वेग किंवा प्रकाशामधील लपलेले सप्तरंग अशा अनेक बाबींचे आपल्याला कुतूहल असते.
अबुधाबी - ‘स्यू’ क्रीडा प्रकारातील भारताचा आघाडीचा खेळाडू पंकज अडवानी याने आणखी एका ठिकाणी आपले नाव स्नूकरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले. पंकजने रविवारी रात्री मलेशियाच्या अव्वल मानांकित कीन हो मो याला ७-५ असे हरवून ही कामगिरी केली.
बंगळुरु : देशातील सर्वात शक्तीशाली महिलांपैकी एक जयललिता यांनी लगातार दुसऱ्यांदा तमिलनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवा विक्रम केला. जयललिता ६ व्यांदा मुख्यमंत्री झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी ५ मोठ्या घोषणा करुन टाकल्या.
जयललिता यांनी केलेल्या ५ घोषणा
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 'नीट' अध्यादेशावर स्वाक्षरी केलये. त्यामुळे आता एक वर्ष राज्यातल्या विद्यार्थ्यांना 'नीट'मधून सूट मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय.
चीन दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींनी केली स्वाक्षरी कालच आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी घेतली होती
नवी दि्ल्ली : महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी दारु निर्मिती कारखन्यांचा पाणीपुरवठा बंद करावा, ही मागणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. त्यामुळे मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणीपुरवठा यापुढेही सुरूच राहणार, असं दिसतंय.
याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अंतरिम आदेश देण्यात आले असता याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडावे असे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.
No comments:
Post a Comment