Wednesday 13 July 2016

भारतीय बहुराष्ट्रीय कंपन्या अधिक पारदर्शी


जागतिक स्तरावर भारतातील बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कारभार अधिक पारदर्शी असून, चिनी कंपन्यांचे स्थान या आघाडीवर सर्वात खालचे असल्याचे, बर्लिनस्थित जागतिक भ्रष्टाचारविरोधी मंच ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या ताजा अहवालात भारतीय कंपन्यांचा गुणांक हा ७५ टक्क्य़ांहून अधिक आहे. भारत, ब्राझील, मेक्सिको, रशिया, चीनसह १५ उभरत्या अर्थव्यवस्थांमधील १०० बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या अभ्यासाअंती हा
अहवाल तयार करण्यात आला आहे. उल्लेखनीय म्हणजे अव्वल १० मानांकनांत टाटा समूहातील पाच कंपन्या आहेत.

4

No comments:

Post a Comment