भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ जंटलमन्स गेममधील सच्चा 'जंटलमन' आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार 'जम्बो' - अर्थात अनिल कुंबळेच्या गळ्यात पडली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमवीर फिरकीपटूंपैकी एक आणि आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये मानाचं स्थान मिळवलेला कुंबळे एका वर्षासाठी टीम इंडियाचा 'महागुरू' असेल, अशी घोषणा आज बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी
केली.
No comments:
Post a Comment